लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरेगाव भीमा दंगलीतील नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत - Marathi News | Financial aid to the victims of Koregaon Bhima riots | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोरेगाव भीमा दंगलीतील नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत

शिरूर तहसीलदारांकडे ८ कोटींचा निधी वर्ग ...

खासदारांना फोटो काढण्यातच रस, बारणेंवर टीका - Marathi News | The MPs are interested in taking photos, Baranenvar criticized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खासदारांना फोटो काढण्यातच रस, बारणेंवर टीका

शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न निश्चितच गंभीर बाब आहे. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे यांना कारवाईचे धोरण ठरविण्यासाठी पुढे येण्याचे आणि अतिक्रमण कारवाईला थेरगावपासूनच सुरुवात करण्याचे आवाहन केले होते. ...

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना शंभरी भरण्याची भीती - Marathi News | Morning Walkers Fear Thousands of Thousands | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना शंभरी भरण्याची भीती

रस्त्याच्या कडेला वाढले गवत : नागरिकांना चालावे लागते जीव मुठीत धरून ...

वाहतूककोंडीचा व्हायरस हटेना! - Marathi News | The driver of the traffic woke up! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतूककोंडीचा व्हायरस हटेना!

तळवडे आयटी पार्क : नियमांचे उल्लंघन होत असल्याने आयटीयन्सना त्रास ...

बेशिस्त पार्किंगमुळे सतत वाहतूककोंडी - Marathi News | Continuous transportation due to unskilled parking | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बेशिस्त पार्किंगमुळे सतत वाहतूककोंडी

आकुर्डी : नो पार्किंग झोन करण्याची नागरिकांची मागणी ...

नो पार्किंगमध्ये सर्रास होतेय पार्किंग - Marathi News | Parking in front of no parking | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नो पार्किंगमध्ये सर्रास होतेय पार्किंग

रहाटणी परिसर : वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाढली वाहनचालकांची मुजोरी ...

होऊ द्या खर्च, पद्धत आली अंगलट - Marathi News | Let the costs, the method occurred overturned | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :होऊ द्या खर्च, पद्धत आली अंगलट

देहूरोडला बोर्डाच्या स्थापनेपासून जकात कर व पारगमनशुल्क वसुली करण्यात येत होती. बोर्डाला 2016-17 या आर्थिक वर्षाच्या जकात विभागाच्या उत्पन्नाचा आढावा घेतला असता बोर्डाला जकात विभागाकडून २० कोटी ४२ लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले होते ...

पवनानगरमधील रस्त्यावर तळे, प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नाराजी - Marathi News | Pane on the road in Pawananagar, angry over the administration's neglect | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवनानगरमधील रस्त्यावर तळे, प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नाराजी

पवनानगरमध्ये रोज नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या ठिकाणी उच्च माध्यमिक शाळा, कॉलेज, महसूल विभागाची सर्व कार्यालये, खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यालय ...

रेल्वे रुळ ओलांडताना जीव धोक्यात - Marathi News | Risk of life while crossing the railway track | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रेल्वे रुळ ओलांडताना जीव धोक्यात

वडगाव मावळ रेल्वे स्थानक : केशवनगर, सांगवी परिसरातील नागरिकांची होतेय गैैरसोय ...