लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
ब्लॅकमेल केल्यामुळे तिने संपवली जीवनयात्रा, निगडीत गुन्हा दाखल - Marathi News | Blackmail filed her last rites, filed a complaint | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ब्लॅकमेल केल्यामुळे तिने संपवली जीवनयात्रा, निगडीत गुन्हा दाखल

अनैतिक संबंधांबाबतची माहिती पतीला सांगीन, असे वारंवार धमकावत तिचा मानसिक छळ केल्याने सोमवारी पवित्रा ढुंगना या नेपाळी महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

सिंघम पोलिसांची डरकाळी, विद्यार्थी धूम पळाले - Marathi News | SINGHAM SPEAK | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सिंघम पोलिसांची डरकाळी, विद्यार्थी धूम पळाले

टवाळखोरीला चाप : विशेष मोहिमेने महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांची धावाधाव ...

पहिलीत बिघाड; त्यात दुसरी बसही पंक्चर - Marathi News | First failure; The second bus is also a puncture | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पहिलीत बिघाड; त्यात दुसरी बसही पंक्चर

पीएमपीचा ढिसाळ कारभार : बोपखेल येथील प्रवाशांना नाहक मनस्ताप; पुण्याकडे जाणाऱ्यांचा खोळंबा ...

सेवा रस्ता कोणाच्या मालकीचा? - Marathi News | Who owns a service road? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सेवा रस्ता कोणाच्या मालकीचा?

प्रशासनाचे दुर्लक्ष : कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड-थेरगाव भागात अवैध पार्किंग ...

‘पर्यावरणपूरक’कडे फिरविली पाठ - Marathi News | Text to 'Eco-friendly' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘पर्यावरणपूरक’कडे फिरविली पाठ

महापालिका : गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीसाठी खुर्च्या राहिल्या रिकाम्या ...

दिवसाढवळया घरफोडी करणारे चोरटे जाळयात - Marathi News | thief arrested by police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिवसाढवळया घरफोडी करणारे चोरटे जाळयात

पुणे, पिंपरी चिंचवड शहरात चोरी कलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने चोरट्यांनी उत्तरप्रदेशमधील  त्रिकुट येथील सराफाला विकले आहेत. ...

पिंपरीत अभियंता तरूण पिस्तुल विक्री रॅकेटमध्ये, सात पिस्तुल जप्त   - Marathi News | engineer's youth inclued in pistol sales racket, seven pistols seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत अभियंता तरूण पिस्तुल विक्री रॅकेटमध्ये, सात पिस्तुल जप्त  

अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन लेबर सप्लायचा व्यवसाय करणारा अनुप सोनवणे हा तरूण गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय झाला आहे. ...

एसपीएम स्कूल संघाला जेतेपद - Marathi News | SPM School won the title of the team | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एसपीएम स्कूल संघाला जेतेपद

शालेय मुली १७ वर्षांखालील टेबल-टेनिस : मिलेनियम नॅशनल स्कूल उपविजेता ...

सत्ताधारी नेत्यांची आवास योजनेत रिंग - Marathi News | Rings in the ruling party's housing scheme | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सत्ताधारी नेत्यांची आवास योजनेत रिंग

विरोधकांची टीका : एकाच आयपी अ‍ॅड्रेसवरून भरल्या निविदा ...