लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus Pimpri : पिंपरीत जम्बो आणि ऑटो क्लस्टर रुग्णालययांसाठी टँकरमधून २२ टन ऑक्सिजन उपलब्ध  - Marathi News | Coronavirus Pimpri: 22 tons of oxygen available from tanker for jumbo and auto cluster hospitals in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Coronavirus Pimpri : पिंपरीत जम्बो आणि ऑटो क्लस्टर रुग्णालययांसाठी टँकरमधून २२ टन ऑक्सिजन उपलब्ध 

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा गेल्या २ दिवसापासून जाणवत होता. ...

महावीर जयंती, हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात भजन, किर्तनाचे आयोजन करू नका: पिंपरी महापालिकेचा आदेश - Marathi News | Don't organize any programme in temples on the occasion of Mahavir and Hanuman Jayanti: Pimpri Municipal Corporation orders | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महावीर जयंती, हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात भजन, किर्तनाचे आयोजन करू नका: पिंपरी महापालिकेचा आदेश

कोणत्याही प्रकारे प्रभातफेरी, मिरवणुका काढू नयेत. ...

Coronavirus Vaccine : कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले साडेतीन लाख; ४ हजार ८०० डोस गेले वाया - Marathi News | Coronavirus Vaccine : Corona preventive vaccination was three and a half million; 4,800 doses wereted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Coronavirus Vaccine : कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले साडेतीन लाख; ४ हजार ८०० डोस गेले वाया

डोस वाय जाण्याचे प्रमाण १२ टक्के.... ...

संचारबंदीच्या काळात घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांची पोलिसांना एक से बढकर एक 'भन्नाट' उत्तरं - Marathi News | Punekar who was out of the house due to the curfew, gave an illogical answer to the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संचारबंदीच्या काळात घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांची पोलिसांना एक से बढकर एक 'भन्नाट' उत्तरं

घराबाहेर पडण्यासाठी देतात हास्यास्पद कारणे : कारणांचा तयार होईल नवा विश्वकोश ...

थायलंड टूर आणि जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल साडेआठ लाखांना घातला गंडा - Marathi News | Cheated of Rs 8.5 lakh by showing lure of higher returns and thailand tour | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थायलंड टूर आणि जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल साडेआठ लाखांना घातला गंडा

आरोपींनी फिर्यादीप्रमाणे त्यांच्या तालुक्यातील इतर लोकांची फसवणूक केली आहे. ...

हात उसने घेतलेले ६५ लाख ६६ हजार रुपये परत न करता महिलेची फसवणूक  - Marathi News | Cheating of a women without repaying the loan of Rs. 65 lakh 66 thousand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हात उसने घेतलेले ६५ लाख ६६ हजार रुपये परत न करता महिलेची फसवणूक 

पिंपळे गुरव येथे २०१७ ते २० एप्रिल २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. ...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Rape of a young women on the pretext of marriage; Filed a case at Dehuroad police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आरोपीने पीडित तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर बलात्कार करून तिची फसवणूक केली.  ...

Video: अतिदक्षता विभागात कोरोना रुग्णाची 'कलाकारी' ; बासरीच्या सूरांनी वातावरण केले एकदम 'टेन्शन फ्री' - Marathi News | Video: Corona patient's 'artwork' in intensive care unit; Flute tunes make atmosphere 'tension free' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: अतिदक्षता विभागात कोरोना रुग्णाची 'कलाकारी' ; बासरीच्या सूरांनी वातावरण केले एकदम 'टेन्शन फ्री'

अतिदक्षता विभाग म्हटलं की, फक्त मॉनिटर्सचे आवाज , प्राणवायू मिळवण्यासाठी रुग्णांची चाललेली धडपड, डॉक्टरांची रुग्णांना वाचवण्यासाठी चाललेली प्रयत्नांची पराकाष्ठा हेच चित्र डोळ्यापुढे येते... ...

वाहनासाठी माहेरून पैसे आणण्यास सांगून विवाहितेचा छळ - Marathi News | Harassment of a married woman by asking her to bring money a vehicle | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहनासाठी माहेरून पैसे आणण्यास सांगून विवाहितेचा छळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेचे पती नोकरीसाठी बाहेर गेले असताना सासरच्या लोक विवाहितेला वाळीत टाकल्यासारखे त्यांच्याशी वागत होते. ...