लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
धूलिवंदन खेळून हातपाय धुण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा इंद्रायणीत बुडून मृत्यू - Marathi News | A 21-year-old youth who went to wash his hands and feet after playing Dhulivandan drowned in Indrayani | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धूलिवंदन खेळून हातपाय धुण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा इंद्रायणीत बुडून मृत्यू

सणासुदीच्या काळात हा दुःखद प्रसंग घडल्याने तालुक्यात शोककळा पसरली ...

पतीच्या निधनानंतर महिलेसाठी विधवा हा शब्द सर्वार्थाने चुकीचे - रुपाली चाकणकर - Marathi News | The term widow for a woman after the death of her husband is misconstrued; Rupali Chakankar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पतीच्या निधनानंतर महिलेसाठी विधवा हा शब्द सर्वार्थाने चुकीचे - रुपाली चाकणकर

विधवा हा शब्द काढून पूर्णांगी हा शब्द कायमस्वरूपी वापरण्यात यावा ही शिफारस राज्य महिला आयोगाकडून सरकारकडे करण्यात येणार ...

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा वीज पडून मृत्यू; कुटुंबावर शोककळा, इंदापूरातील घटना - Marathi News | A youth preparing for police recruitment died due to lightning Grieving the family, the incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा वीज पडून मृत्यू; कुटुंबावर शोककळा, इंदापूरातील घटना

युवकाला दोन बहिणी असून तो कुटुंबात एकुलता एक होता ...

Women's Day Special: अन् तिचे कर्तव्यपथावर संचलनाचे स्वप्न पूर्ण झाले; हिंदवीच्या कठोर मेहनतीला अखेर यश मिळाले - Marathi News | And her dream of running on duty came true Hindvi hard work finally paid off | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Women's Day Special: अन् तिचे कर्तव्यपथावर संचलनाचे स्वप्न पूर्ण झाले; हिंदवीच्या कठोर मेहनतीला अखेर यश मिळाले

महाविद्यालयात एनसीसीमध्ये आल्यानंतर कर्तव्यपथावर चालण्याचे ध्येय ठेवले होते ...

Women's Day Special: पुणे मेट्रो संचलनाची धुरा महिलांच्या खांद्यावर; मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत - Marathi News | The axis of Pune Metro movement on the shoulders of women Working in big positions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Women's Day Special: पुणे मेट्रो संचलनाची धुरा महिलांच्या खांद्यावर; मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत

महिला स्टेशन ऑपरेशन्सपासून ते टेंडर प्रक्रिया पार पडेपर्यंतच्या अनेक जबाबदाऱ्या निभावतात ...

निवडून येताच रवीभाऊ अ्ॅक्शन मोडवर; कसब्याच्या विकासासाठी 10 कोटींची तरतूद - Marathi News | Ravi Bhau on action mode as soon as elected10 crore provision for the development of the township | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडून येताच रवीभाऊ अ्ॅक्शन मोडवर; कसब्याच्या विकासासाठी 10 कोटींची तरतूद

मिळकत कर, सुरळीत पाणीपुरवठा या महत्वाच्या प्रश्नांबाबत पुणे मनपा आयुक्तांसमवेत बैठक ...

'शहाण्या माणसाबद्दल विचारा...! शरद पवार यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका - Marathi News | Ask about a wise man Sharad Pawar's criticism of Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शहाण्या माणसाबद्दल विचारा...! शरद पवार यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका

लोकसभा आणि विधानसभेबाबत महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील लोकांना एकत्रित ठेवून एकत्रित निर्णय घेण्याचा प्रयत्न राहणार ...

मराठमोळ्या वेशात अन् नऊवारी साडी नेसून तरुणी करणार जगभ्रमंती - Marathi News | The young woman will travel the world in a Marathmola dress and wearing a nine-vari saree | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठमोळ्या वेशात अन् नऊवारी साडी नेसून तरुणी करणार जगभ्रमंती

जगभ्रमंती मध्ये १२ खंड, २० ते ३० देशातून प्रवास करीत सुमारे एक लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार ...

Pune | प्रेयसीविषयी अपशब्द वापरला म्हणून मुलाने केला बापाचा खून - Marathi News | Son killed father for using bad language about girlfriend pune latest crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune | प्रेयसीविषयी अपशब्द वापरला म्हणून मुलाने केला बापाचा खून

ही घटना दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी घडली... ...