PHOTOS: सूर्यकिरण, सारंगचे चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 01:26 PM2021-10-16T13:26:12+5:302021-10-16T13:41:34+5:30

पुण्यात सूर्यकिरण, सारंगचे चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके झाली. हवाईदल दिन आणि 1971 च्या युद्धाचे स्वरणीम वर्षानिमित्त ही प्रात्यक्षिके झाली. यावेळी सुखोई, तेजसच्या अवकाशात प्रतिकृती साकारल्या गेल्या. सहा महिन्यांच्या सरावानंतर वर्षभर हवाई प्रात्यक्षिके. सूर्यकिरण पथकाच्या वैमानिकांनी उलगडला प्रात्यक्षिकाचा प्रवास. (फोटो- निनाद देशमूख)