लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National Photos

कोरोना लसीचा तिसरा डोस घ्यायचा कसा, कुठे जायचं आणि खर्च किती?...जाणून घ्या सोप्या शब्दांत... - Marathi News | How to take the third dose of Corona vaccine where to go and how much does it cost Learn in simple words | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोना लसीचा तिसरा डोस घ्यायचा कसा, कुठे जायचं आणि खर्च किती?...जाणून घ्या सोप्या शब्दांत...

वय वर्ष १८ पेक्षा अधिक असलेल्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा म्हणजेच प्रिकॉशनरी डोस घ्यावा लागणार आहे. १० एप्रिलपासून देशभरातील लसीकरण केंद्रांवर हा तिसरा डोस उपलब्ध असेल. आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठीच डोस होता. ...

अमेरिकेच्या स्टिंगर मिसाईलहूनही भारी! भारताच्या अँटी-टँक गायडेड HELINA Missileने पोखरण गाजवले - Marathi News | anti tank guided missile helina dhruvastra nag successfully tested pokhran indian army air force | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेच्या स्टिंगर मिसाईलहूनही भारी! भारताच्या अँटी-टँक गायडेड HELINA Missileने पोखरण गाजवले

India HELINA Missile : राजस्थानमधील पोखरण येथे अँटी टँक गायडेड मिसाईल हेलिनानं (Anti-Tank Guided Missile HELINA) सर्व मानकांची पूर्तता करत सिम्युलेटेड टँक उद्ध्वस्त केला. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! देशात कोरोना पुन्हा हात-पाय पसरतोय?; 'या' ठिकाणी 2 शाळेतील 5 विद्यार्थी पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Live Updates corona in ghazibad school five students covid positive in two days | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! देशात कोरोना पुन्हा हात-पाय पसरतोय?; 'या' ठिकाणी 2 शाळेतील 5 विद्यार्थी पॉझिटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकतं. ...

'मॅरेज सर्टिफिकेट' कसं मिळवायचं? जाणून घ्या झटपट पद्धत अगदी सोप्या शब्दांत... - Marathi News | How to get Marriage Certificate Learn instant method in very simple words | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'मॅरेज सर्टिफिकेट' कसं मिळवायचं? जाणून घ्या झटपट पद्धत अगदी सोप्या शब्दांत...

सरकारी कामकाजांमध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असते. अनेक अडचणींमुळे अर्जदाराला विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करता येत नाही. (संपूर्ण माहिती- सचिन लुंगसे) ...

लग्नाआधीच IAS टीना डाबी आणि IAS प्रदीप गावंडेंनी घेतला मोठा निर्णय; फॅन्सना बसला जबर धक्का - Marathi News | IAS Tina Dabi and IAS Pradip Gawande took a break from social media; fans shocked | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नाआधीच IAS टीना डाबी आणि प्रदीप गावंडेंनी घेतला मोठा निर्णय; फॅन्सना बसला जबर धक्का

मागील काही दिवसांपासून IAS टीना डाबी आणि लातूरचे IAS डॉ. प्रदीप गावंडे यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या 20 एप्रिल रोजी या दोघांचे लग्न होणार आहे. ...

ज्या बंगल्यात ३९ वर्ष राहिले ज्योतिरादित्य शिंदे, अडीच वर्षांनी पुन्हा करणार एन्ट्री! वाचा रंजक कहाणी... - Marathi News | jyotiraditya scindia the bungalow he lived in for 26 years was snatched away by a necklace will be re entry after two years | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या बंगल्यात ३९ वर्ष राहिले ज्योतिरादित्य शिंदे, २.५ वर्षांनी पुन्हा करणार एन्ट्री! वाचा रंजक कहाणी

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ज्या बंगल्यात आपली ३९ वर्ष काढली. तोच बंगला अखेर अडीच वर्षांनी शिंदे यांना मिळणार आहे. या बंगल्याशी निगडीत अनेक आठवणी शिंदे यांच्या जोडल्या गेलेल्या आहेत. ...

LPG Prices: जगाच्या तुलनेत भारतात LPG गॅसची किंमत सर्वाधिक, पेट्रोलच्या बाबतीत कितवा नंबर..? - Marathi News | LPG Prices: India has the highest LPG gas price in the world, what about petrol? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जगाच्या तुलनेत भारतात LPG गॅसची किंमत सर्वाधिक, पेट्रोलच्या बाबतीत कितवा नंबर..?

LPG Prices: देशात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसच्या वाढत्या किमतींमुळे लोकांची चिंता वाढली आहे. ...