EVM मशीन काम कसे करते? हॅक होऊ शकते का? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 02:38 PM2023-12-03T14:38:58+5:302023-12-03T14:43:06+5:30
Assembly Elections 2023: आज मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.