लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke Photos

अजबच! जमिनीखाली वसलाय हा गाव; घर-दुकानांपासून हॉटेलपर्यंत सारे काही अंडरग्राऊंड - Marathi News | The village is situated underground; Everything from home-shops to hotels to the underground | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अजबच! जमिनीखाली वसलाय हा गाव; घर-दुकानांपासून हॉटेलपर्यंत सारे काही अंडरग्राऊंड

Coober Pedy: सर्वसाधारणपणे गाव हे नदीकिनारी, जमीन किंवा पर्वतांवर वसवले जातात. मात्र या जगात असा गाव आहे तो जमिनीखाली वसलेला आहे. येथे सर्व ग्रामस्थ हे भूमीगतच राहतात. येथील घरे, दुकाने, हॉटेल, मॉल एवढेच काय चर्चसुद्धा अंडरग्राऊंड आहेत. ...

'त्या' दोन फोटोंमध्ये शास्त्रज्ञांना दिसले असे काही की संबंध जोडला जातोय थेट एलियन्सशी... - Marathi News | In those two photos, the scientists saw something that was directly related to the aliens ... | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'त्या' दोन फोटोंमध्ये शास्त्रज्ञांना दिसले असे काही की संबंध जोडला जातोय थेट एलियन्सशी...

एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल नेहमीच अनेक तर्क वितर्क लढवले जातात. जगातील शास्त्रज्ञ एलियन्सचं अस्तित्व आहे की नाही हे शोधत आहेत. याविषयी अनेक संशोधनही समोर येत आहेत. असंच एक एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल भाकीत करणारं संशोधन आलं समोर आलं आहे. ...

भारतातील या रहस्यमयी घाटातून जाणारा केव्हाच परतत नाही, जगातील दुसरा 'बर्म्युडा ट्रँगल' म्हणून ओळख - Marathi News | Shangri la valley between tibet and arunachal pradesh whose mystery is still unsolved | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :भारतातील या रहस्यमयी घाटातून जाणारा केव्हाच परतत नाही, जगातील दुसरा 'बर्म्युडा ट्रँगल' म्हणून ओळख

जगात अनेक रहस्यमय घटना घडत असतात. पृथ्वीवर अशी अनेक रहस्यमय ठिकाणं देखील आहेत की जिथं घटणाऱ्या अनोख्या घटनांच मूळ कारण आजवर उलगडू शकलेलं नाही. ...

WhatsApp वर कोणाशी जास्त चॅटिंग करतोय तुमचा पार्टनर?, 'या' Trick वापरून शोधा... - Marathi News | whatsapp tips and tricks how to know partner secret chats | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर कोणाशी जास्त चॅटिंग करतोय तुमचा पार्टनर?, 'या' Trick वापरून शोधा...

WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅपच्या काही टिप्स आणि ट्रिक्स (Tips and Tricks) देखील आहेत, ज्याची बर्‍याच युजर्संना माहिती नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एक खास गोष्टी सांगणार आहोत. ...

पुरूषांसोबत शरीरसंबंध ठेवून त्यांना जिवंत जाळत होती ही राणी, वाचा कशी होती ही लोकप्रिय राणी - Marathi News | Angola queen killed men after having sex with them | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पुरूषांसोबत शरीरसंबंध ठेवून त्यांना जिवंत जाळत होती ही राणी, वाचा कशी होती ही लोकप्रिय राणी

राणी एनजिंगा एमबांदू लोकांची राणी होती. त्यांची सत्ता एनदोंगो आणि मतांबामध्ये पसरली होती. किमबांदु तेथील स्थानिक भाषा असायची. ...

शेजारील व्यक्तीच्या बकरीजवळ गेला बकरा; मालकानं बेदम मारुन जीवच घेतला - Marathi News | Bihar : Neighbor accused of killing goat police conduct postmortem | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :शेजारील व्यक्तीच्या बकरीजवळ गेला बकरा; मालकानं बेदम मारुन जीवच घेतला

पोलीस स्टेशनमध्ये आलेली महिला रडत रडत न्यायाची मागणी करत होती. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बोकडाचं पोस्टमार्टम केलं. पीडितेने सांगितलं की, तिच्या बोकडाची किंमत जवळपास १५ हजार रूपये होती. ...

Post Office : पोस्टाच्या 'या' 5 बचत योजना आहेत खास, गुंतवणुकीवर मिळेल दुप्पट लाभ - Marathi News | invest post office 5 best saving schemes and get double return check how | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office : पोस्टाच्या 'या' 5 बचत योजना आहेत खास, गुंतवणुकीवर मिळेल दुप्पट लाभ

Post Office : पोस्टाच्या छोट्या बचत योजनांमध्ये (Small Saving Scheme) तुम्ही कमी पैशात सुरक्षित गुंतवणूक करू शकता. ...

मृत व्यक्तींच्या दातांची अंगठी, केसांचे नेकलेस; या महिलेला आहे अशी ज्वेलरी तयार करण्याचा शौक - Marathi News | Dead person's tooth ring, hair necklace; This woman has a hobby of making jewelery | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मृत व्यक्तींच्या दातांची अंगठी, केसांचे नेकलेस; या महिलेला आहे अशी ज्वेलरी तयार करण्याचा शौक

Jacqui Williams: ऑस्ट्रेलियामधील एक महिला चक्क मृत व्यक्तींच्या दातांचे दागिने बनवून इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे. असे दागिने घडवणे हा आपला छंद असल्याचे या महिलेने सांगितले आहे. ...