सोशल मीडियात नेमकं काय आणि कधी व्हायरल होईल याचा काही नेम नाही. त्यात मिम्सचा पाऊस एकदा सुरू झाला की त्याचा नुसता पूर येतो. असाच मराठी म्हणींच्या हटके मिम्सचा पूर सध्या सोशल मीडियात आला आहे. पाहुयात नेटिझन्सची 'आयडिया'ची कल्पना... ...
जगात अनेक चित्रविचित्र गोष्टी घडतात. तसेच अनेक चित्रविचित्र लोकही असतात. युगांडामध्येही एक अशीच व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव नदिसाबा. हा स्वत:ला मधमाशांचा राजा समजतो. याच कारणही तसंच आहे. कारण मधमाशा पोळं सोडुन याच्या अंगाला येऊन चिकटतात. का बरं? ...
प्राचीन इजिप्तमधील लोकांचं मत आहे की, या सर्व रहस्यमय घटना तूतनखामेनची कबर छेडल्यामुळे घडल्या होत्या. जो कुणी तूतनखामेनच्या कबरेला स्पर्श करेल त्याचा मृत्यू निश्चित आहे. ...
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, अभिनेत्री Choi Eun-hee ला अशाप्रकारे ठेवलं जात होतं जशी ती नॉर्थ कोरियात आपल्या मर्जीने आली असेल. तेच नेहमीच किम जोंग इल अभिनेत्रीसोबत हसून फोटो काढत होते. ...