लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke Photos

Jara hatke: परपुरुष आवडताच महिला लग्न मोडून थाटतात नवा संसार, Pakistanमधील या जमातीमध्ये आहे अजब प्रथा - Marathi News | pakistani kalash trible women break up marriages as they love other Men | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :परपुरुष आवडताच महिला लग्न मोडून थाटतात नवा संसार, या जमातीमध्ये आहे अजब प्रथा

Jara Hatke News: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेली कलाशा जमात काही चित्रविचित्र प्रथांसाठी ओळखली जाते. या जमातीमधील विवाहित महिलांना परपुरुष आवडल्यास त्या लग्न मोडतात. आज आपण जाणून घेऊयात या जमातीमधील काही वैशिष्ट्यांबाबत... ...

जगातली सर्वात लांब आणि लक्झरी कार, ज्यात स्वीमिंग पूलपासून ते हेलिपॅडची आहे सुविधा - Marathi News | American Dream the longest and most luxurious car in the world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातली सर्वात लांब आणि लक्झरी कार, ज्यात स्वीमिंग पूलपासून ते हेलिपॅडची आहे सुविधा

अमेरिकन ड्रीम ही कार आधी भाड्याच्या टॅक्सीच्या रूपात चालवली जात होती. त्यावेळी याचं भाडं ५० ते २०० यूएस डॉलर प्रति तास होतं. ...

लोखंडाला गंज का येतो? जाणून घ्या काय आहे यामागचे वैज्ञानिक कारण... - Marathi News | Why does iron rust? Find out what's the scientific reason behind this | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :लोखंडाला गंज का येतो? जाणून घ्या काय आहे यामागचे वैज्ञानिक कारण...

कोणत्याही लोखंडी वस्तुला कालांतराने गंज चढतो, यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. ...

इथं सरकार फुकटात देतंय जमीन पण, अट मात्र एकच! ती आहे... - Marathi News | quilpie town in australia is offering free land to increase the population in the city | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इथं सरकार फुकटात देतंय जमीन पण, अट मात्र एकच! ती आहे...

भारत देशात लोकसंख्या खूप वाढत आहे. मात्र जगात असे काही प्रदेश आहेत, जिथं लोकसंख्या खूप कामी आहे आणि ती फारशी वाढतानाही दिसत नाही. येथे लोकसंख्या वाढवण्यासाठी येथील शासनाला वेगवेगळी प्रलोभनं द्यावी लागत आहेत... ...

कहाणी एका अशा सोन्याच्या खाणीची, जिथून काढलं जातं लाखो किलो सोनं - Marathi News | Interesting facts of Nevada gold mine which produce world's highest gold | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कहाणी एका अशा सोन्याच्या खाणीची, जिथून काढलं जातं लाखो किलो सोनं

आपणा सर्वांना हे तर माहीत आहेच की, सोणं खाणीतून निघतं. पण तुम्ही कधी सर्वात जास्त सोनं काढलं जाणाऱ्या खाणीबाबत ऐकलंय का? ...

'हा' आहे जगातील सर्वात महागडा मासा; बाजारात आहे कोट्यवधीची किंमत - Marathi News | Atlantic Bluefin Tuna is the most expensive fish in the world; spotted in England | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हा' आहे जगातील सर्वात महागडा मासा; बाजारात आहे कोट्यवधीची किंमत

इंग्लंडमधील कॉर्नवॉलमध्ये 'अटलांटिक ब्लूफिन टूना' हा जगातील सर्वात महागडा मासा दिसून आला आहे. ...

'या' जंगलाला भेट देण्याचा विचारही करु नका, कारण इथे गेलेला कधीच परत येत नाही... - Marathi News | The most haunted jungle in Romania hoia baciu forest | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' जंगलाला भेट देण्याचा विचारही करु नका, कारण इथे गेलेला कधीच परत येत नाही...

जगात अशी अनेक भीतीदायक ठिकाणे आहेत जिथे लोक जाण्यास किंवा राहण्यास घाबरतात. रोमानियाचे होईया बासिऊ फॉरेस्ट हे देखील असंच एक जंगल आहे. हे जगातील सर्वात भयानक जंगल असल्याचे म्हटले जाते. असे म्हणतात की, जो या जंगलात प्रवेश करतो तो परत कधीच येत नाही. ...

भारतातील एक रहस्यमय मंदिर, जिथे तंत्र-मंत्र शिकण्यासाठी परदेशातून येतात लोक - Marathi News | Mysterious temple of Chausath Yogini Temple in morena Madhya Pradesh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एक रहस्यमय मंदिर, जिथे तंत्र-मंत्र शिकण्यासाठी परदेशातून येतात लोक

चौसष्ठ योगिनी मंदिरच्या प्रत्येक रूमध्ये शिवलिंग आणि देवी योगिनीची मूर्ती होत्या. ज्यामुळे या मंदिराला चौसष्ठ योगिनी मंदिर नाव पडलं. ...