लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke Photos

बँक सुरक्षा कर्मचाऱ्याने मास्क लावण्यास सांगितले तर भडकले उद्योगपती, कर्मचाऱ्यांना दिली विचित्र शिक्षा - Marathi News | Petty millionaire withdraws entire savings and orders bank to count it after row | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून भडकले उद्योगपती अन् बँक कर्मचाऱ्यांना दिली विचित्र शिक्षा

Petty millionaire withdraws entire savings : संतप्त उद्योगपतीने एका दिवसात जास्तीत जास्त 5 मिलियन युआन म्हणजेच 5,84,74,350 रुपये काढण्याचा अधिकार वापरला, जो तेथील बँक कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही समस्येपेक्षा कमी नव्हता. ...

वाहनाचे टायर काळे, टॉयलेट पेपर पांढरे आणि स्कूल बस पिवळ्या रंगाची का असते? जाणून घ्या, असं आहे त्यामागचं विज्ञान - Marathi News | Why are the tires of the vehicle black, the toilet paper white and the school bus yellow? Know, that's the science behind it | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :वाहनाचे टायर काळे, टॉयलेट पेपर पांढरे आणि स्कूल बस पिवळ्या रंगाची का असते? जाणून घ्या

Science News: रंगांचं आपलं एक विज्ञान असतं. मात्र काही वस्तूंचे रंगं हे ठराविकच का ठेवले जातात. यामागे काय कारणे असतात. ते आज जाणून घेऊयात. ...

जमिनीखाली वसलंय अख्ख शहर; सिनेमागृह आणि हॉटेलसह आहेत विविध सुविधा, पाहा फोटोज - Marathi News | underground village cooper pedy, The whole city under the ground; There are various facilities including cinema and hotel, see photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जमिनीखाली वसलंय अख्ख शहर; सिनेमागृह आणि हॉटेलसह आहेत विविध सुविधा, पाहा फोटोज

Underground village Coober Pedy: या अंडरग्राउंड गावामध्ये अनेक हॉलिवूड चित्रपटांच्या शूटींग झाल्या आहेत. ...

Pinky Peerni : कोण आहेत पिंकी पीरनी? ज्यांच्या इशाऱ्यावर प्रत्येक निर्णय घेतायेत इम्रान खान! - Marathi News | Who is pinky peerni imran khan wife influenced pakistan politics | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण आहेत पिंकी पीरनी? ज्यांच्या इशाऱ्यावर प्रत्येक निर्णय घेतायेत इम्रान खान!

पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या बिनबुडाच्या विधानांमुळे आणि निर्णयांमुळे विरोधक आणि सत्ताधारी पक्ष, पाकिस्तानी सेना अस्वस्थ आहे. ...

वाळवंटात बांधले चित्रपटगृह, पण आजपर्यंत एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही; जाणून घ्या कारण - Marathi News | Cinema hall built in the desert, but no film has been screened till now | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :वाळवंटात बांधले चित्रपटगृह, पण आजपर्यंत एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही; जाणून घ्या कारण

या चित्रपटगृहात प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्या लावण्यात आल्या, पण कुणीच इथे चित्रपट पाहिला नाही. ...

तब्बल ६ किलो वजनाचं बाळ, अनेकदा गर्भपात झाल्यानंतर जोडप्याच्या आयुष्यात घडला चमत्कार - Marathi News | woman gives birth to 6 kg baby, Arizona couple witness bundle of joy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तब्बल ६ किलो वजनाचं बाळ, अनेकदा गर्भपात झाल्यानंतर जोडप्याच्या आयुष्यात घडला चमत्कार

जन्म झाल्यानंतर साधारणत: बाळाचे वजन २ ते ३ किलो असते पण तुम्ही कधी ६ किलोचं बाळ जन्माला आल्याचं ऐकलंय का? एका जोडप्याच्या आयुष्यात अनेकवेळा मिस्कॅरेज झाल्यानंतर एक चमत्कार झाला. त्यांच्या पोटी तब्बल ६ किलो वजनाचं बाळ जन्माला आलं... ...

Android Smartphone : अँड्रॉईड स्मार्टफोनचे हे 'सीक्रेट' कोड लक्षात ठेवा, खूप उपयोगी पडतील - Marathi News | tip of the day android smartphone secret codes | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉईड स्मार्टफोनचे हे 'सीक्रेट' कोड लक्षात ठेवा, खूप उपयोगी पडतील

Android Smartphone : आम्ही तुम्हाला अँड्रॉइड स्मार्टफोनच्या काही 'सीक्रेट' कोडबद्दल सांगू, जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. ...

Lakme आधी लक्ष्मी म्हणून ओळखलं जायचं! वाचा JRD TATA यांनी उभारलेल्या दर्जेदार ब्रँडची विलक्षण कहाणी - Marathi News | history of lakme beauty products previously known as lasmi founded by JRD tata | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Lakme आधी लक्ष्मी म्हणून ओळखलं जायचं! वाचा JRD TATA यांनी उभारलेल्या दर्जेदार ब्रँडची विलक्षण कहाणी

Lakme हा ब्रँड आज देशातच नाही, तर जगभरात सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. परंतु या ब्रँडची सुरूवात कशी झाली ही कहाणीही अतिशय रंजक आहे. ...