लाईव्ह न्यूज :

Football Photos

४.५ लाख पगार देण्याची तयारी, तरीही ख्रिस्तियानो रोनाल्डोला मिळेना 'आचारी'! - Marathi News | Portuguese superstar Cristiano Ronaldo struggling to hire a personal chef because of his demands, willing to pay Rs. 4.5 lakh per month | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :४.५ लाख पगार देण्याची तयारी, तरीही ख्रिस्तियानो रोनाल्डोला मिळेना 'आचारी'!

पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी अरेबियातील नवीन क्लब अल नस्रकडून दमदार सुरूवात केली. जगात त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. ...

बाबो! 17 रूमचा बंगला अन् 3 कोटीचं भाडं; ख्रिस्तियानो रोनाल्डोचा 'आलिशान' थाट - Marathi News | cristiano ronaldo new home lavish 17 room suite hotel in saudi arabia | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :बाबो! 17 रूमचा बंगला अन् 3 कोटीचं भाडं; ख्रिस्तियानो रोनाल्डोचा 'आलिशान' थाट

क्रिस्टियानो रोनाल्डो आपल्या गर्लफ्रेंडसोबत सौदी अरेबियातील एका आलिशान हॉटेलमध्ये राहणार आहे. तो ज्या फ्लॅटमध्ये राहणार आहे त्यात १७ खोल्या आहेत. ...

भावा तिला सोड, ती...! अर्जेंटिनाच्या सुपरस्टारला गर्लफ्रेंडला सोडण्यासाठी २० हजार स्वाक्षरींचे पत्र, कारण... - Marathi News | Julián Álvarez receives a warning signed by 20 thousand fans about his girlfriend: "Leave her because she is toxic" | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :भावा तिला सोड, ती...! अर्जेंटिनाच्या सुपरस्टारला गर्लफ्रेंडला सोडण्यासाठी २० हजार स्वाक्षरींचे पत्र

अर्जेंटिनाने कतारमध्ये झालेला फुटबॉल वर्ल्ड कप जिंकून लिओनेल मेस्सीचे स्वप्न साकार केले... कारकीर्दितील अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत मेस्सीने विजयी चषक उंचावला... पण, या सामन्यात युवा फुटबॉलपटू ज्युलियन अल्वारेझ हाही चर्चेत आला. ...

नाद करा, पण ख्रिस्तियानो रोनाल्डोचा कुठं! मैदानावर न उतरताच या गोष्टीतून कमावले ९२७ कोटी, AlNassr क्लबचेही नशीब फळफळले - Marathi News | Cristiano Ronaldo officially unveiled as Al-Nassr player: Al-Nassr FC Club store earned about 112 million selling Cristiano Ronaldo shirts, club's Instagram account gains over 5 million followers | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :नाद करा, पण ख्रिस्तियानो रोनाल्डोचा कुठं! मैदानावर न उतरताच या गोष्टीतून कमावले ९२७ कोटी

Cristiano Ronaldo officially unveiled as Al-Nassr player: पोर्तुगालचा सुपरस्टार... जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर सौदी अरेबियातील फुटबॉल क्लब अल नास्र ( Al-Nassr FC Club) कडून खेळणार यावर शिक्कामोर्तब झाले. ...

Brazil Football Legend Pele Death: गरिबीतील दिवस ते फुटबॉलचा बादशाह! जाणून घ्या दिग्गज 'पेले' यांचा संघर्षमय प्रवास - Marathi News | Legendary Brazilian footballer Pele died at the age of 82, know his life journey | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :गरिबीतील दिवस ते फुटबॉलचा बादशाह! जाणून घ्या दिग्गज 'पेले' यांचा संघर्षमय प्रवास

Pele dies at 82: ब्राझीलचे महान फुटबॉलपटू दिग्गज पेले यांचे वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले. ...

रोनाल्डोला गर्लफ्रेंडने दिली आलिशान कार; गिफ्टने तोही अवाक्, किंमत पाहून डोळे विस्फारतील! - Marathi News | Cristiano Ronaldo's girlfriend gave him a luxury car for Christmas, see the photos | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डोला गर्लफ्रेंडने दिली आलिशान कार; गिफ्टने तोही अवाक्, किंमत पाहून डोळे विस्फारतील!

Cristiano Ronaldo: पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डोचे फिफा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. ...

'मेस्सी'च्या देशात जगात सर्वाधिक महागाई, तरीही 24x7 विजयाचा जल्लोष सुरू! - Marathi News | lionel messi inflation rate in argentina highest in the world fifa world cup 2022 celebration continue | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'मेस्सी'च्या देशात जगात सर्वाधिक महागाई, तरीही 24x7 विजयाचा जल्लोष सुरू!

Inflation rate in Argentina : लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर अर्जेंटिनात विजयाचा जल्लोष सुरूच आहे. ...

FIFA World Cup 2022: मॅच हारली पण मनं जिंकली! फ्रान्सच्या शिलेदारांचं मायदेशात जंगी स्वागत, खेळाडूही झाले अवाक् - Marathi News | Even after losing the FIFA World Cup final match, the French team received a warm welcome from the fans, see photos | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :मॅच हारली पण मनं जिंकली! फ्रान्सच्या शिलेदारांचं मायदेशात जंगी स्वागत

FIFA World Cup final 2022: लिओनेल मेस्सीच्या संघाने 36 वर्षांचा दुष्काळ संपवून अर्जेंटिनाला विश्वचषकाचा किताब मिळवून दिला. ...