बाबो! 17 रूमचा बंगला अन् 3 कोटीचं भाडं; ख्रिस्तियानो रोनाल्डोचा 'आलिशान' थाट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 07:27 PM2023-01-09T19:27:46+5:302023-01-09T19:43:21+5:30
क्रिस्टियानो रोनाल्डो आपल्या गर्लफ्रेंडसोबत सौदी अरेबियातील एका आलिशान हॉटेलमध्ये राहणार आहे. तो ज्या फ्लॅटमध्ये राहणार आहे त्यात १७ खोल्या आहेत.