ईशान्य दिल्लीतील हिंसाचारादरम्यान एक खासगी शाळा पेटविली. दिल्ली पोलिसांनी बुधवारी कड़कड़डूमा कोर्टात याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आरोपी फैजल फारुख याच्या कॉल डिटेल रेकॉर्डचा हवाला देत हा धक्कादायक खुलासा केला आहे. ...
करोनामुळं सगळेच अडकले आहेत. मी आणि माझे कुटुंबिय सध्या लॉस एंजिलिस येथील बंगल्यात आहोत. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरळीत होताच भारतात परतणार असल्याचं सनीनं यावेळी सांगितलं. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊन आता शिथिल करण्यात आला आहे. 8 जूनपासून रेस्टॉरंट उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र जेव्हा तुम्ही आता जेवायला बाहेर जाल तेव्हा अनेक गोष्टी बदललेल्या दिसतील. ...