आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
औरंगाबाद : येथील सहकार निबंधक कार्यालयातून सिल्लोड येथे बदली झाल्यानंतर कार्यालयात येऊन तेथील कर्मचार्यास धमकावून शिवीगाळ केल्याप्रकरणी प्रमुख लिपिकाविरोधात क्रांतीचौक ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. ...
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ शनिवारी परभणी शहरातून काढण्यात आलेल्या अभूतपूर्व आणि विशाल मोर्चाने जिल्ह्यातील यापूर्वीच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढले ...
परभणी : येथील पुरवठा विभागाच्या तीन गोदामांमधील ४ कोटी ९५ लाख रुपयांचे १९ हजार १४१ क्विंटल धान्य गायब झाल्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली ...
औरंगाबाद : अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सहा नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे यांनी दिले आहेत. ...
परभणी : जिल्हा प्रशासनाच्या तलाठी पदाच्या १६ जागांसाठी उमेदवारी अर्जांची संख्या आता १९ हजारांवर पोहचली आहे़ तलाठ्याच्या पदभरतीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची ही पहिलीच वेळ आहे़ ...