लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"पूल वेळीच बांधला असता तर ही बोट दुर्घटना झाली नसती"; मृतांच्या नातेवाईकांचा संताप - Marathi News | srinagar boat capsized in jhelum river 6 people dead including three from one family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पूल वेळीच बांधला असता तर ही बोट दुर्घटना झाली नसती"; मृतांच्या नातेवाईकांचा संताप

झेलम नदीत बोट उलटून सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. ...

मतदानापूर्वी मोठी चकमक; टॉप कमांडरसह 18 नक्षलवादी ठार, 3 जवान जखमी - Marathi News | Naxalites Encounter in Chhattisgarh : Major clash in Kanker ahead of polls; Naxalite commander killed, 8 bodies found so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानापूर्वी मोठी चकमक; टॉप कमांडरसह 18 नक्षलवादी ठार, 3 जवान जखमी

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील माड भागात ही चकमक सुरू आहे. ...

"जो डोळे वटारत होता कटोरा घेऊन फिरतोय! तुमची इच्छा होती..., मोदीनं पूर्ण केली"; पंतप्रधानांची तुफान फटकेबाजी - Marathi News | Your wished Modi fulfilled The prime minister narendra modi attacked opposition in purnia bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जो डोळे वटारत होता कटोरा घेऊन फिरतोय! तुमची इच्छा होती..., मोदीनं पूर्ण केली"; पंतप्रधानांची तुफान फटकेबाजी

"मोदीने तुमची इच्छा पूर्ण केली. जो देश डोळे वटारत होता, आज कटोरा घेऊन भटकत आहे.' ...

जुना गाव समुद्राने गिळला, नव्या गावात मतदान केंद्र नाही, आता तीन ठिकाणी मतदान करणार येथील मतदार   - Marathi News | The old village was swallowed by the sea, there is no polling station in the new village, now the voters here will vote in three places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुना गाव समुद्राने गिळला, नव्या गावात मतदान केंद्र नाही, आता तीन ठिकाणी मतदान करणार येथील मतदार  

Odisha Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला १९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मात्र या निवडणुकीच्या वातावरणामध्ये ओडिशामधील पोडमपेटा गावातील मतदार हे संभ्रमावस्थेत आहेत. ...

काँग्रेसला भाजप पक्षाला जिंकवून द्यायचे आहे; माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा - Marathi News | Congress wants to win the BJP party; Sensational claim of former Chief Minister Gulam nabi azad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला भाजप पक्षाला जिंकवून द्यायचे आहे; माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

कधी कधी असे वाटते की काँग्रेसने भाजपासोबत युती केली आहे. कारण हा पक्ष आपली ताकद वाढविण्यासाठी काहीच करत नाहीय. - गुलाम नबी आझाद ...

संविधान-संविधान म्हणत होती काँग्रेस, पंतप्रधान मोदींनी मुळावरच घाव घातला! बोचऱ्या शब्दात चढवला हल्ला - Marathi News | Congress was saying constitution-constitution, Prime Minister Modi struck a wound at the root! A verbal attack in bihar purnia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधान-संविधान म्हणत होती काँग्रेस, पंतप्रधान मोदींनी मुळावरच घाव घातला! बोचऱ्या शब्दात चढवला हल्ला

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून संपूर्ण देशभरात जबरदस्त प्रचार सुरू आहे. पक्षांच्या अथवा पक्षातील नेत्यांच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांमुळे ... ...

"मला पत्नीने 14 दिवसांसाठी वनवासात पाठवलं"; माजी खासदाराने मांडली व्यथा, सांगितलं कारण - Marathi News | Lok Sabha Election 2024 ex mp kankar munjare left house as he promised to his wife know reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला पत्नीने 14 दिवसांसाठी वनवासात पाठवलं"; माजी खासदाराने मांडली व्यथा, सांगितलं कारण

Lok Sabha Election 2024 : बालाघाट येथील माजी खासदार कंकर मुंजारे यांना त्यांच्या पत्नीने वनवासात पाठवलं आहे. ...

उमेदवार पतीला मतदारसंघात नो एंट्री, प्रतिस्पर्धी भाजपा उमेवाराविरोधात प्रचारात उतरल्या दोन पत्नी   - Marathi News | Gujarat Lok Sabha Election 2024: No entry for the candidate husband in the constituency, two wives campaigned against the rival BJP candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवार पतीला मतदारसंघात नो एंट्री, प्रतिस्पर्धी भाजपा उमेवाराविरोधात प्रचारात उतरल्या दोन पत्नी  

Gujarat Lok Sabha Election 2024: गुजरातमधील एका लोकसभा मतदारससंघामध्ये आम आदमी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचा मोर्चा त्याच्या चक्क दोन पत्नींनी सांभाळला आहे. या दोघीही मतदारसंघातील गावोगावी फिरून आपल्या पतीचा प्रचार करत आहेत. ...

Mamata Banerjee : "भाजपा नेत्यांचं हेलिकॉप्टर तपासण्याची हिंमत आहे का?"; ममता बॅनर्जींचं IT अधिकाऱ्यांना आव्हान - Marathi News | Mamata Banerjee challenged it officials to investigate helicopters used by bjp for election campaigning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपा नेत्यांचं हेलिकॉप्टर तपासण्याची हिंमत आहे का?"; ममता बॅनर्जींचं IT अधिकाऱ्यांना आव्हान

Mamata Banerjee And BJP : ममता बॅनर्जी यांनी सोमवारी इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना भाजपा नेत्यांचे हेलिकॉप्टर तपासण्याचे आव्हान दिले. ...