लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला - Marathi News | In Assam One Cock took three lives; The body of a youth along with two brothers was found in a well | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला

स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले त्यानंतर याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. पथकानं विहिरीतून ३ युवकांचे मृतदेह बाहेर काढले. ...

बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड - Marathi News | agra income tax raid on shoe businessmen 50 crore cash seized notes in bedroom immense wealth found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड

आग्रा येथील एका व्यावसायिकावर आयकर विभागाची छापेमारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. ...

'अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही, पण कोणीही विशेष नागरिक...'; नरेंद्र मोदींनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Not against minorities but will not consider anyone special citizen says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही, पण कोणीही विशेष नागरिक...'; नरेंद्र मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Lok Sabha Election : आपण अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

नेताई ग्रामस्थ चिरस्थायी शांततेसाठी प्रयत्नशील, १३ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आजही मनात भीती - Marathi News | Netai villagers strive for lasting peace, still fearing the incident that happened 13 years ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेताई ग्रामस्थ चिरस्थायी शांततेसाठी प्रयत्नशील, १३ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आजही मनात भीती

...गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की, राजकीय बदलाची त्यांची इच्छा होती ज्यामुळे त्यांना दुर्भाग्यपूर्ण घटनांना सामोरे जावे लागले आणि म्हणूनच त्यांनी यथास्थिती ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. ...

सपा-काॅंग्रेसच्या साेशल इंजिनीअरिंगने वाढविले भाजपचे टेन्शन, उत्तर प्रदेशमध्ये अखेरच्या तीन टप्प्यात ४१ जागा - Marathi News | Social engineering of SP-Congress increased BJP's tension, 41 seats in last three phases in Uttar Pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सपा-काॅंग्रेसच्या साेशल इंजिनीअरिंगने वाढविले भाजपचे टेन्शन, उत्तर प्रदेशमध्ये अखेरच्या तीन टप्प्यात ४१ जागा

इंडिया आघाडीने जातीय समीकरणे विचारात घेऊन उमेदवार निवडले आहेत. उत्तर प्रदेशात काॅंग्रेस आणि सपा एकत्र आले आहेत. त्यांनी अवध, पूर्वांचल आणि बुंदेलखंड या भागात साेशल इंजिनीअरिंगचा फाॅर्म्यूला वापरला आहे.  ...

तगडे नेते भर्तृहरींसमोर ‘श्रीमंत’ मिश्रांचे आव्हान - Marathi News | The challenge of 'Srichmant' Mishra before strong leader Bhartrihari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तगडे नेते भर्तृहरींसमोर ‘श्रीमंत’ मिश्रांचे आव्हान

महताब यांना बीजेडीकडून तिकीट नाकारल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी पक्षत्याग केला आणि भाजपची वाट धरली. काँग्रेसने या मतदारसंघातून सुरेश महापात्र यांना उमेदवारी दिली आहे.  ...

माजी न्यायाधीशांसमोर ‘खेला होबे’कारचे आव्हान - Marathi News | The challenge of 'Khela Hobe' before the former judge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी न्यायाधीशांसमोर ‘खेला होबे’कारचे आव्हान

२००९ पासून या मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र, २००९ व २०१४ साली येथून जिंकून येणारे सुवेंदू अधिकारी व २०१९ मधील विजयी उमेदवार दिब्येंदू अधिकारी आता भाजपच्या गोटात आहेत. यंदा भाजपकडून येथे पूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे.  ...

राजकारण्यांना छळतोय ‘एमएसपी’चा मुद्दा; शेतकऱ्यांच्या मनधरणीसाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न - Marathi News | The issue of 'MSP' is torturing the politicians; Efforts of all the parties for the farmers' mind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारण्यांना छळतोय ‘एमएसपी’चा मुद्दा; शेतकऱ्यांच्या मनधरणीसाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न

पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिरोमणी अकाली दलासोबत असलेल्या भाजपने यावेळी मात्र स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा - Marathi News | Fact Check: red constitution in Rahul Gandhi hand is not of China; Viral claim wrong | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा

Fact Check: लोकसभा निवडणूक प्रचारात राहुल गांधी संविधानावरून भाजपावर टीका करत आहेत. त्यावेळी ते हाती लाल रंगाचं कव्हर असलेलं संविधान दाखवतायेत त्यावरून सोशल मीडियात ते चीनचं संविधान असल्याचा दावा केला जात आहे. ...