लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात - Marathi News | Narendra Modi Slams Rahul Gandhi old video for communal approach openly promoting muslim reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात

Narendra Modi And Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

रायबरेलीतील मतदार नाराज; समजूत काढायला आलेल्या राहुल गांधींसमोर 'जय श्री राम'च्या घोषणा - Marathi News | Lok Sabha Elections 2024: Rahul Gandhi came to talk to angry voters; Villagers shouted 'Jai Shri Ram' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायबरेलीतील मतदार नाराज; समजूत काढायला आलेल्या राहुल गांधींसमोर 'जय श्री राम'च्या घोषणा

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात रायबरेली येथे मतदान पार पडले. ...

... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप - Marathi News | Himachal Lok Sabha Election 2024 Kangana ranaut's serious accusations on congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप

Himachal Lok Sabha Election 2024: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ह्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ...

‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप - Marathi News | Lok Sabha Election 2024: '...This is a conspiracy to kill Arvind Kejriwal', AAP's sensational allegation on PMO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप

Lok Sabha Election 2024: तुरुंगातून बाहेर आल्यापासून अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपावर घणाघाती आरोप करत आहेत. हे आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू असतानाच दिल्लीमधील तीन मेट्रो स्टेशन आणि एका मेट्रो ...

अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट - Marathi News | Illegal funding to AAP from US, Canada, Arab countries; ED handed over the report to the Ministry of Home Affairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ईडीने आप आणि त्यांच्या नेत्यांना मिळालेल्या परदेशी फंडातील अनियमिततेवर बोट ठेवले आहे. ...

सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा - Marathi News | Rajasthan Crime : Minor girl burnt alive in brick kiln after gang-rape; Death penalty for murderers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा

विशेष पॉक्सो न्यायालयाने सख्खे भाऊ असलेल्या दोन्ही मुख्य आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण - Marathi News | man bank account credited with more than 99 billion rupees shocked bank manager | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण

तरुणाच्या खात्यात 99 अब्ज रुपयांहून अधिक रक्कम आली. ही माहिती मिळताच खातेदारच नव्हे तर बँकेच्या मॅनेजरलाही मोठा धक्का बसला आहे. ...

Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले - Marathi News | Chhattisgarh 17 people died after a pick-up vehicle overturned near the Kawardha area, read here details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले

पिकअप व्हॅन खोल खड्ड्यात पडल्याने भीषण अपघात झाला. ...

अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड - Marathi News | Four ISIS terrorists, who are Sri Lankan nationals, arrested at Ahmedabad airport Gujarat ATS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

हे चार दहशतवादी अहमदाबादमध्ये येत असल्याची माहिती मिळाली होती. केंद्रीय एजन्सीने हे इनपुट गुजरात एटीएसला शेअर केले होते की इस्लामिक स्टेटशी संबंधित हे दहशतवादी विमानतळावर आले होते. हे सर्व दहशतवादी श्रीलंकेतील असल्याचे सांगण्यात येत आहे. ...