राहुल गांधी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, "बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने, तुमच्या आकांक्षा, माझ्या जबाबदाऱ्या. तुमच्या आठवणी, आज आणि नेहमी माझ्या हृदयात आहेत. ...
Sambit Patra on Shree Jagannath controversial statement: 'भगवान श्री जगन्नाथ हे नरेंद्र मोदींचे भक्त आहेत' असे विधान संबित पात्रा यांनी केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. ...
सीआरपीएफने १७ मे रोजी आपल्या १४०० जवानांना संसदेच्या सुरक्षा ड्युटीवरून हटण्याचे आदेश दिले होते. तसेच सोबत आपली वाहने, शस्त्रे आणि कमांडो देखील हटविले होते. ...
हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून भाजपाने मनीष जयस्वाल यांना उमेदवारी दिली होती. यामुळे सिन्हा नाराज झाले होते. तेव्हापासून सिन्हा यांनी पक्षाच्या कामात तसेच उमेदवाराच्या प्रचारापासून लांब राहणे पसंत केले होते. ...
पोलिस महासंचालक विकास सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही जण कोलंबोहून चेन्नईमार्गे अहमदाबादला आले होते. इस्लामिक स्टेटच्या आदेशानुसार, अतिरेकी कारवाई करण्यासाठी ते भारतात आले होते. त्यांच्याकडून जप्त केलेले मोबाईल व अन्य साहित्यातून त्याची पुष्टी ...
देशातील आठ राज्यांतील ४९ मतदारसंघात सरासरी ६०.३९ टक्के मतदान झाले. चौथ्या टप्प्याप्रमाणे यावेळीही पश्चिम बंगालने देशात सर्वाधिक ७६.५६ टक्के मतदानासह देशात पहिला क्रमांक पटकावला. बंगालनंतर लडाख दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ...