लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मोठा पुरावा 'GoPro' कॅमेरा; तपासासाठी NIA घेणार चीनची मदत - Marathi News | Pahalgam Terror Attack gopro camera nia china help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मोठा पुरावा 'GoPro' कॅमेरा; तपासासाठी NIA घेणार चीनची मदत

Pahalgam Terror Attack : पहलगामच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. ...

IranvsIsrael: पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या विरोधकांना हिना खानचं प्रत्युत्तर; म्हणाली, 'जे लोक..." - Marathi News | hina khan hits back at oppositions and supports pm narendra modi amid iran israel conflict | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IranvsIsrael: पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या विरोधकांना हिना खानचं प्रत्युत्तर; म्हणाली, 'जे लोक..."

हिना खानने शेअर केली खरमरीत पोस्ट, पण काही नेटकऱ्यांनी केलं ट्रोल ...

Video - ट्रेनमध्ये बाळ अन् प्लॅटफॉर्मवर आई; चालती ट्रेन पकडताना दोनदा पडली पण तिसऱ्यांदा... - Marathi News | agra cantt railway station woman falls catching moving train viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - ट्रेनमध्ये बाळ अन् प्लॅटफॉर्मवर आई; चालती ट्रेन पकडताना दोनदा पडली पण तिसऱ्यांदा...

चालती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात ही महिला प्लॅटफॉर्मवर पडली. ट्रेनमध्ये आपलं बाळ एकटं असल्याचं पाहून महिला प्रचंड घाबरली होती. ...

Use and Throw! एकाच दिवशी ४० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; बंगळुरूतील IT कंपनीत खळबळ - Marathi News | Use and Throw! 40 percent of employees fired in a single day at IT company in Bangalore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Use and Throw! एकाच दिवशी ४० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; बंगळुरूतील IT कंपनीत खळबळ

बऱ्याचदा स्टार्टअप कंपन्यांमध्ये सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांना कामावर घेतले जाते. जेव्हा फंडिंग चांगली असते तेव्हा सर्व सुरळीत असते परंतु फंडिंग संपल्यानंतर वेगाने कपात केली जाते. ...

अफगाणिस्तानशी लढणाऱ्या पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; NOTAM जारी, पुढील ४८ तासांत भारतीय हवाई दल... - Marathi News | Tensions rise with Pakistan fighting Afghanistan; NOTAM issued, Indian Air Force to conduct airstrikes in next 48 hours | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगाणिस्तानशी लढणाऱ्या पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; NOTAM जारी, पुढील ४८ तासांत भारतीय हवाई दल...

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या बड्या नेत्याचे निधन; ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास! - Marathi News | Veteran Congress Leader and Former Union Minister K.P. Unnikrishnan Passes Away at 89 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या बड्या नेत्याचे निधन; ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

KP Unnikrishnan Passes Away: प्रदीर्घ काळ संसदेत प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री के.पी. उन्नीकृष्णन यांचे मंगळवारी (३ मार्च २०२६) पहाटे निधन झाले. ...

लव्ह ट्रँगलचा रक्तरंजित शेवट! बॉयफ्रेंडसोबत मिळून अभिनेत्रीने केली पार्टनरची हत्या, १२ दिवसांनी... - Marathi News | south cinema bajrangi movie actress urmila aka bindu and her boyfriend murder live in partner in love triangle case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह ट्रँगलचा रक्तरंजित शेवट! बॉयफ्रेंडसोबत मिळून अभिनेत्रीने केली पार्टनरची हत्या, १२ दिवसांनी...

'लव्ह ट्रँगल'मधून घडलेल्या या प्रकरणात अभिनेत्रीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरशी लग्न करण्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि पार्टनरचीच हत्या केली. ...

यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! डबल डेकर बसची कारला धडक; ६ जणांचा मृत्यू, ७ गंभीर जखमी - Marathi News | hathras Yamuna expressway accident double decker bus car crash many dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! डबल डेकर बसची कारला धडक; ६ जणांचा मृत्यू, ७ गंभीर जखमी

यमुना एक्स्प्रेसवेवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर ७ जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. ...

आनंदावर युद्धाचं सावट! प्री-वेडिंग शूटसाठी दुबईला गेले अन् अडकले; कुटुंबाची सरकारला विनंती - Marathi News | up couple trapped in dubai during pre wedding shoot due to iran war crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आनंदावर युद्धाचं सावट! प्री-वेडिंग शूटसाठी दुबईला गेले अन् अडकले; कुटुंबाची सरकारला विनंती

उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील पंडित दीनदयाल उपाध्याय नगर येथील रहिवासी असलेले पाच जण सध्या दुबईतील एका हॉटेलमध्ये अडकले आहेत. ...