LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
अमेरिका, इस्रायल यांनी इराणच्या अनेक शहरांवर हल्ले केल्यानंतर इराणनेही पलटवार करत आखाती देशांना टार्गेट केले. त्याशिवाय स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून वाहतूक करणाऱ्या जहाजांनाही धमकी दिली आहे. ...
Iran Israel conflict 2026पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांत केली ८ आखाती देशांच्या प्रमुखांशी चर्चा, २०००हून अधिक भारतीय मायदेशी परतले ...
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी इराणचे नेते अयातुल्ला खमेनेई यांच्या हत्येचा निषेध केला आहे. सुरक्षा दलांनी बळाचा वापर करू नये आणि नागरिकांनी संयम पाळावा, असे आदेश त्यांनी दिले आहेत. वाचा सविस्तर. ...
गुजरातमध्ये एक लिफ्ट अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
PM Narendra Modi On America Israel Iran War: रमजानच्या पवित्र महिन्यात आखाती भागातील संघर्ष वाढणे हे दुर्दैवी असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. ...
इराण-इस्रायल युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असल्या तरी भारतासाठी सध्या कोणतीही चिंता नाही. ...
सीमेपलीकडून घुसखोरी अथवा दहशतवादी कृत्यांना खतपाणी द्यायचे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. ...
महत्वाचे म्हणजे, भाजपने जाहीर केलेल्या यादीनुसार, बिहारमधील २, आसाममधील २, ओडिशातील २ आणि छत्तीसगड, हरियाणा आणि ओडिशातील प्रत्येकी एका उमेदवाराचे नावे आहेत. ...
Rahul Gandhi News: आता मौन बाळगल्याने जगात भारताची प्रतिमा मलिन होत आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...
Hormuz Strait india oil imports: इराण विरोधात इस्रायल आणि अमेरिकेने युद्ध छेडले आहे. हा लष्करी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हे असून, त्याचा फटका भारताला बसणार आहे. त्याचे कारण म्हणजे इराणने होर्मुझ स्ट्रेट बंद करण्याची केलेली घोषणा. ...