नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी (दि.११) नाशिककरांना पावसाने चांगलेच झोडपले. दुपारी शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली. शहरात मंगळवारी पावसाचा जोर कमी होता; मात्र बुधवारी ...
नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, गेल्या ३६ तासांत जिल्ह्यात ५३३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. ऐन सणासुदीत पावसाच्या संततधारेमुळे जनजीवनावरही परिणाम झाला असून, शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत ...
नाशिक : काश्मीरच्या बांदीपोरा येथील हाजीन भागात बुधवारी (दि़ ११) पहाटे सुरक्षा पथके व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत़ त्यात एक शहीद जवान महाराष्ट्राचे सुपुत्र असून, त्यांचे नाव मिलिंद (रिंकू) किशोर खैरनार (३४, मूळ राह ...
१६ डिसेंबर २००२ साली वायू दलात भरती झालेले मिलिंद यांचे शालेय वयापासून देशसेवेचे लक्ष्य ठेवले होते. साक्री येथे बारावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर धुळ्यातील विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असतानाच त्यांना सैन्यदलात जाण्याची संधी लाभली होती. ...
नाशिक : काश्मीरच्या बांदीपोरामध्ये येथील हाजीन भागात बुधवारी(दि.११) पहाटे दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राचे सुपुत्र मिलिंद किशोर खैरनार शहीद झाले. दरम्यान, ... ...
नाशिक : काश्मिरच्या बांदीपोरामध्ये येथील हाजीन भागात बुधवारी(दि़११) पहाटे सुरक्षा पथके व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत़ त्यात एक शहिद जवान महाराष्ट्राचे सुपुत्र असून त्यांचे नाव मिलिंद (रिंकू) किशोर खैरनार (३४, मूळ र ...
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले असताना शहरात मात्र इमारतीत राहणाºया मिळकतधारकांना नळजोडणी दिली जात नाही. कोणत्याही सोसायटीधारकास केवळ तळमजल्यावरच नळ जोडणी देण्याच्या एका तुघलघी निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासनाने सन २०१७-१८ या वर्षात राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरविले असल्याने नाशिक जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाºयांनी वेळेत ते पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बालस ...
नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाने निवासी भागात फटाके विक्री करण्यास बंदी घातल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत शहरात आता अनधिकृत गाळ्यांची तपासणी केली जाणार आहे. रस्त्यालगत अथवा गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्रीस बंदी घालण्यात आली असून, खुल्या जाग ...
गंगापूर धरणातून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाच हजार क्युसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला होता. दुपारी एक वाजेनंतर हा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी गोदावरीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गो ...