लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाळेमध्ये वीज कोसळून तिघे जखमी - Marathi News | Electricity collapses in school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळेमध्ये वीज कोसळून तिघे जखमी

शाळेची प्रथम सत्राची परीक्षा सुरू असताना वर्गावर अचानक वीज कोसळून दोन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि़ १०) दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथे घडली़ यामध्ये दोन विद्यार्थी व एक विद्यार्थिनी असे तिघे भाजले आहेत. त्यांना ...

कर्जमाफीची माहिती; नाशिक अव्वल - Marathi News | Debt waiver information; Nashik tops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमाफीची माहिती; नाशिक अव्वल

कर्जमाफीसाठी राज्य सरकारने तयार केलेल्या संकेतस्थळावर कर्जमाफीची माहिती अपलोड करण्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने अव्वल क्रमांक मिळविला आहे. सरकारच्या संकेतस्थळावर आतापर्यंत ३३२६ विविध कार्यकारी संस्था व बॅँक शाखांची माहिती अपलोड करण्यात आल ...

दुतोंड्याच्या गुडघ्याला पाणी : अंबोली परिसरात जोरदार पाऊस २ हजार आठशे क्यूसेकचा विसर्ग - Marathi News | Water in the knotty knee: 2 to 8 cusecs in Amboli area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुतोंड्याच्या गुडघ्याला पाणी : अंबोली परिसरात जोरदार पाऊस २ हजार आठशे क्यूसेकचा विसर्ग

शहरात जरी पावसाचा जोर ओसरला असला तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने मंगळवारी जोरदार हजेरी लावली. यामुळे गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणात पाण्याची आवक सुरूच होती. त्यामुळे रात्री आठ वाजता गंगापूर धरणातून दोन हजार ८०० क्यू ...

रोकडोबा पारावरील वटवृक्षाची सावली हरपली - Marathi News |  The shade of barley on Rochoda mercury disappeared | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोकडोबा पारावरील वटवृक्षाची सावली हरपली

पुराच्या पाण्याचा वेढा, वाढलेला पर्णसंभार...पारंब्यांचा हरविलेला आधार आणि वयाची पूर्ण झालेली शंभरी यामुळे गोदाकाठावरील रोकडोबा व्यायामशाळेला लागून असलेल्या ‘रोकडोबा पारा’वरील वटवृक्ष मंगळवारी (दि.१०) दुपारी अचानकपणे उन्मळून पडला. यामुळे या पारावरील व ...

संपामुळे कामकाज ठप्प - Marathi News | Work jam due to strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संपामुळे कामकाज ठप्प

महसूल कर्मचाºयांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारपासून सुरू झालेल्या बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासह पंधराही तालुुक्यांतील तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्णत: ठप्प झाले. या संपात कार्यालयीन शिपाईदेखील सहभागी ...

हैदराबादच्या चोरट्यास नाशिकमध्ये अटक - Marathi News | The thieves of Hyderabad arrested in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हैदराबादच्या चोरट्यास नाशिकमध्ये अटक

हैदराबादमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल ५४ गुन्हे दाखल असलेला व पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेड्यांसह गत सात-आठ महिन्यांपासून फरार असलेला महंमद मुजीब अफान बिन (रा़ घर नंबर ८-२-६०३/१५७/अ‍े, बंजारा ईस्ट, जोहरानगर, शिंगाडा वस्ती, हैदराबाद) या अवघ्य ...

शहर बससाठी हालचाली - Marathi News | Movements for city buses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर बससाठी हालचाली

शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही, यासाठी महापालिकेने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली असून, बुधवारी (दि.११) त्याबाबत संबंधित एजन्सीसमवेत तांत्रिक बोली होणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, शहर ब ...

...तर दिवाळीनंतर बेमुदत ‘ब्रेक’ - Marathi News | ... even after 'Diwali' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तर दिवाळीनंतर बेमुदत ‘ब्रेक’

सरकारने मालवाहतूकदारांच्या मागण्या मान्य न केल्यास दिवाळीनंतर आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशनद्वारे सर्व राज्यांच्या संघटनांसोबत चर्चा करून बेमुदत संपाची हाक देईल. दोन दिवसांचा संप मंगळवारी (दि.१०) रात्री आठ वाजता जरी संपला असला तरी सरकारकडून ...

मेरे घर आयी एक नन्ही परी.... - Marathi News | Came to my house a little fairy .... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेरे घर आयी एक नन्ही परी....

‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा’, ‘म्हातारपणाची काठी’ असा समज करून मुलांचाच आग्रह धरणारे पालक, त्यापायी सुनांचा छळ करणारे लोक, त्यातून होणाºया दुर्घटना अशा घटना एकीकडे घडत असताना दुसरीकडे आनंदाचा स्त्रोत, लग्नानंतर दोन कुटुंबांना जोडणाºया, प्रेम-वात्सल्याच ...