लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘स्वाइन फ्लू’चा फैलाव, रुग्णसंख्येत वाढ - Marathi News | 'Swine Flu', spread of the patient | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘स्वाइन फ्लू’चा फैलाव, रुग्णसंख्येत वाढ

ऊन, पाऊस या वातावरणातील बदलांमुळे स्वाइन फ्लूचा जिल्ह्यात फैलाव वाढत चालला असून, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू संशयित रुग्णांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत चालली आहे़ सद्यस्थितीत स्वाइन फ्लू कक्षात बारा रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी तिघांची ...

भंगार बाजारवर उद्या पुन्हा हातोडा - Marathi News | Hammer again on the scrape market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भंगार बाजारवर उद्या पुन्हा हातोडा

अंबड-लिंकरोडवर पुन्हा वसलेल्या भंगार बाजारवर गुरुवारी (दि.१२) हातोडा पडणार असून, महापालिकेने कारवाईची तयारी चालविली आहे. दरम्यान, कारवाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेसह पोलिसांनी संयुक्तरीत्या भंगार बाजार परिसरात संचलन केले. ...

अपघातग्रस्त कामगारांचे ‘भीक मांगो’ आंदोलन - Marathi News | 'Bhai Mangao' movement of the injured workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघातग्रस्त कामगारांचे ‘भीक मांगो’ आंदोलन

अपघातग्रस्त कामगारांना न्याय द्या, कुशल कामगारांप्रमाणे किमान पगार द्या, कायद्यानुसार बोनस द्या, अपघातानंतर जायबंदीची स्थिती समजून काम द्या, अपघातग्रस्तांना बेरोजगार करू नका, अशा एक ना अनेक मागण्यांसाठी औद्योगिक वसाहतींमधील अपघातग्रस्त जायबंदी कामगार ...

झुकी झुकी सी नजर... - Marathi News | Bent over ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झुकी झुकी सी नजर...

‘होश वालो को खबर क्या’, ‘हाथ छुटे भी तो’, ‘हजारो ख्वाईशे ऐसी’ या आणि अशा विविध गाण्यांचे सादरीकरण मंगळवारी (दि. १०) ‘कहाँ तुम चले गए’ या कार्यक्रमात करण्यात आले. ...

सुनसान जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी शिरतात... - Marathi News |  Extremists in the deserted collector's office ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुनसान जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी शिरतात...

महसूल कर्मचाºयांचा संप सुरू असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांचा शुकशुकाट असताना सकाळी ११ वाजता अचानक तिघे अतिरेकी गोळीबार करीत शिरले व तिघा कर्मचाºयांना डांबून ठेवत टाइमबॉम्ब ठेवतात आणि सुरू होते पोलिसांची धावपळ... सशस्त्र पोलीस व अतिरेक्यां ...

लासलगावी पावसाचे पाणी दुकानात - Marathi News | Lasalgaver rain water in the shop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी पावसाचे पाणी दुकानात

शहर व परिसराला मंगळवारी दुपारी परतीच्या पावसाने झोडपले. पावसाचा जोर प्रचंड असल्याने लासलगाव काही तासातच जलमय झाले. शिवाजी चौकातील दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकºयांचीही धावपळ उडाली. ...

दक्षता पथकातर्फे खैर जंगलतोडची चौकशी - Marathi News | Well done by the Vigilance Squad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दक्षता पथकातर्फे खैर जंगलतोडची चौकशी

नाशिक वनवृत्तामधील उपविभाग मालेगावच्या वनक्षेत्रावर सहा महिन्यांपासून खैर तस्करांच्या टोळ्या सक्रिय असून, सुमारे चारशेहून अधिक खैरची झाडे कापून नेल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. ...

माजी अध्यक्षांच्या पतीविरोधात अविश्वास मंजूर - Marathi News | Objection against the former president's husband | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी अध्यक्षांच्या पतीविरोधात अविश्वास मंजूर

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांचे पती तथा नाशिक पंचायत समितीचे सभापती रत्नाकर केरू चुंभळे यांच्या विरोधात त्यांचे चुलते शांताराम पांडुरंग चुंभळे यांनी दहा विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव पारीत केला. काकानेच पुतण्याचा पराभव केल्य ...

हतगड शिवारातील छाप्यात सव्वा लाखाचा मद्यसाठा जप्त - Marathi News | In the custody of Hatgad Shivar, the liquor stock of lakhs of rupees was seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हतगड शिवारातील छाप्यात सव्वा लाखाचा मद्यसाठा जप्त

वणी-सापुतारा महामार्गावरील हतगड शिवारातील दोन हॉटेल्सवर छापा टाकून ग्रामीण पोलिसांच्या अवैध धंदेविरोधी पथकाने विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेला सव्वा लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे़ ...