लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाल्मीकी समाजातर्फे मोसम पुलावर धरणे - Marathi News | The Balmiki community has to lay on the seashum bridge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाल्मीकी समाजातर्फे मोसम पुलावर धरणे

सफाई कामगारांच्या वारसांना मनपा सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी भारतीय मेहतर बाल्मिकी समाजाच्या पदाधिकारी व सफाई कामगारांनी येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन छेडले होते. आंदोलनकर्त्यांनी सामुदायिक विष प्राशन करण्याचा निर्धार केल्यामुळे मन ...

भातपिकावर परतीच्या पावसाचे संकट - Marathi News | Lack of rain on the rice crop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भातपिकावर परतीच्या पावसाचे संकट

इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार परतीच्या पावसाचा फटका तालुक्यातील भातपिकाला बसत असून, शेतकºयाच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला जाण्याच्या मार्गावर आहे. ...

आॅनलाइन कामांवर बहिष्कार - Marathi News | Exclusion of online works | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅनलाइन कामांवर बहिष्कार

शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष रावसाहेब बहिरू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आॅनलाइन कामांवर बहिष्कार व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत गटशिक्षणाधिकारी श्रीमती जे.सी. चौधरी यांना निवेदन देण्यात आले. ...

निफाड परिसराला पावसाने झोडपले - Marathi News | The Niphad area was overwhelmed by rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड परिसराला पावसाने झोडपले

शहर परिसरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोपडून काढले. सर्वत्र पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. ...

लासलगावी कांद्याला २७३१ रुपये भाव - Marathi News | Lassalgavi Onion Rs 2731 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी कांद्याला २७३१ रुपये भाव

येथील बाजारात सोमवारी (दि.९) उन्हाळ कांद्याला किमान १२०० रुपये ते कमाल २७३१ व सरासरी २४५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी पाचशे रुपयांनी भाव वाढले. ...

जिल्ह्यात ग्रामपंचायतीत संमिश्र कौल - Marathi News | Gram panchayat Samiti Kaul in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात ग्रामपंचायतीत संमिश्र कौल

थेट जनतेतून सरपंचपदासाठीच्या घेतलेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील सुमारे ९५ ग्रामपंचायतीत सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा भाजपाने केला आहे, तर ९१ जागांवर विजय मिळविल्याचा दावा राष्टÑवादीने केला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तरुणांच्या हाती सत्तेच्या चाव्य ...

द्वारका चौफुलीवर सिग्नल हाच पर्याय - Marathi News | Signal only option on Dwarka asteroid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्वारका चौफुलीवर सिग्नल हाच पर्याय

नाशिक : द्वारका चौफुलीवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी सिग्नलयंत्रणा कार्यान्वित करणे व सुरळीत चालविणे हाच एकमेव पर्याय असल्याचे मत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी व्यक्त केले आहे. शिवाय, द्वारका चौफुलीवरील सर्कलचा आकारही कमी करण्याची गरज असल्याच ...

मतदार नोंदणीकडे शिक्षकांची पाठ - Marathi News | Text of teachers in the register of voters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदार नोंदणीकडे शिक्षकांची पाठ

नाशिक : पुढील वर्षी जुलै महिन्यात मुदत संपणाºया राज्य विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी तयार करण्याच्या कामास केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरुवात केली असली तरी, दहा दिवस उलटूनही अद्याप नाशिक जिल्ह्यात एकाही श ...

शहर बससेवेसाठी मनपाच्या हालचालीआयुक्त अनुकूल - Marathi News | Municipal movements for city bus services are favorable | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर बससेवेसाठी मनपाच्या हालचालीआयुक्त अनुकूल

नाशिक : शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही, यासाठी महापालिकेने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली असून, बुधवारी (दि.११) त्याबाबत संबंधित एजन्सीसमवेत तांत्रिक बोली होणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्या ...