नाशिक : मागील महिन्यात (दि.२० सप्टेंबर) झालेल्या महासभेत महत्त्वपूर्ण अशा काही धोरणात्मक प्रस्तावांवर पुढील महासभेत चर्चा करण्याचा निर्णय महापौरांनी दिलेला असतानाही केवळ दोनच प्रस्ताव येत्या सोमवारी (दि.१६) होणाºया महासभेत पुन्हा मांडण्यात येणार आहे. ...
नाशिक : नाशिक वनवृत्तामधील उपविभाग असलेल्या मालेगावच्या वनक्षेत्रावर मागील सहा महिन्यांपासून खैर तस्करांच्या टोळ्या सक्रिय असून सुमारे चारशेहून अधिक खैरची झाडे कापून नेल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले असू ...
नाशिक : परपुरुषाशी बोलते या कारणावरून सूनेसोबत वाद घातल्यानंतर रॉकेल टाकून जिवंत जाळणारी सासू आरोपी हौसाबाई निवृत्ती माळेकर (५५,राक़ापाची करंजाळी, ता़दिंडोरी, जि़नाशिक) हिस जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़एच़मोरे यांनी मंगळवारी (दि़१०) दहा वर्षे सक्तमजुरी ...
महाराष्ट्र - गुजरात हद्दीवरील दमणगंगा-पिंजाळ-तापी लिंक प्रकल्प म्हणजे थेट ‘लिंकिंग आॅफ करप्शन’ असल्याची टीका मॅगसेसे पुरस्कारप्राप्त जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी येथे केली. ...
नाशिक : द्वारका वाहतूक कोंडीवर राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण, शहर वाहतूक शाखा आणि महापालिके ने दोन दिवसांसाठी ‘यू-टर्न’चा उतारा शोधला होता. यानुसार सोमवारी (दि.९) ‘यू-टर्न’चा प्रयोगासाठी पोलिसांनी बॅरिकेडिंग केले. मात्र वाहतुकीची कोंडी, नागरिकांचा संता ...
नांदगाव : आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या राज्यव्यापी बेमुदत बंदमध्ये तालुक्यातील शासनमान्य मुद्रांक विक्रे ते व दस्तलेखक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सोमवारी सकाळपासूनच बंदची झळ जाणवायला लागली. श ...
कसबे सुकेणे : दिंडोरी तालुक्यात आणि ओझर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बाणगंगेला यंदाच्या पावसाळ्यातील दुसरा महापूर आला. सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बाणगंगेने धोक्याची पातळी गाठली. मौजे सुकेणेच्या पारापर्यंत पुराचे पाणी पोहचले. ...
मार्चनंतरचे मानधन देण्याचे आश्वासन नाशिक : अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आता आरोग्यातील आशा कर्मचाºयांच्या आशा पल्लवित झाल्या असून, प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सोमवारी (दि. ९) जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन ...
नाशिक : महाराष्टÑाच्या हद्दीवरील दमणगंगा-पिंजाळ-तापी लिंक प्रकल्प म्हणजे थेट लिंकिंग आॅफ करप्शन असल्याची टीका मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी केली आहे. गुजरातला विरोध नाही, परंतु जलतूट असलेल्या महाराष्टÑातील नाशिक, नगर आणि मराठवाड ...
नाशिक : प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) व पोस्ट खाते यांच्यातील असमन्वयामुळे वाहनचालकांना वाहन परवाना व नवीन वाहन नोंदणी प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या़ या असमन्वयाची प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दखल घेऊन वाहनच ...