नाशिक : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून यात यश मिळवायचे असेल तर जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन आमदार सीमा हिरे यांनी केले़ जिल्हा मराठा समाज उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष प्रकाश (बापू) चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ( ...
अवघ्या चार तासांत १९.३मि.मि इतक्या पावसाची नोंद हवामान निरिक्षण केंद्रात करण्यात आली आहे. सकाळी साडे आठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ८.७ मि.मि इतका पाऊस पडला. दुपारपासून शहराच्या काही उपनगरीय भागांमध्ये काळे ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. ...
नाशिक : राणेनगर येथील सुमन पेट्रोलपंपावर पेट्रोल विक्रीतून जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरून जात असलेल्या महिला कर्मचाºयास राणेनगर येथील समांतर रस्त्यावर चारचाकीने धडक देऊन खाली पाडून तिच्याकडील चार लाख रुपयांची बॅग लुटल्याची घटना सोमवारी ...
मुख्य वनसंरक्षकांचे नियंत्रण असलेल्या मालेगाव उपवन विभागात मागील चार महिन्यांपासून सातत्याने खैराची तोड क रणारी टोळी सक्रिय आहे. त्यांना अटकाव करण्यास वनविभागाला अपयश आले. गुजरात, दिल्लीमधील गुटखा व्यवसायासाठी खैराची मोठी मागणी. ...
नाशिक : गेल्या शनिवारी (दि.७) कॅनडा कॉर्नरवरील महापालिकेच्या तिबेटियन मार्केटमध्ये असलेल्या गाळ्यात गॅसगळतीमुळे झालेल्या स्फोटानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी समिती नियुक्त केली आहे. याशिवाय, सदर समितीमार्फत शहरातील महापालिकेच ...
नाशिक : महापालिकेमार्फत नाशिकरोड येथे उभारण्यात येत असलेल्या बिटको हॉस्पिटलच्या नवीन इमारतीचे बांधकाम रखडल्याने त्याबाबत स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. यावेळी, सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सदर बांधकामाची प्रक्रिया लवकरात लवक ...
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या मागील बैठकीत इतिवृत्त मंजुरीवरून सभात्याग करतानाच सभापतींच्या निर्णयाविरुद्ध नगरसचिवांकडे पत्र देत एल्गार पुकारणाºया दहा सदस्यांचा विरोध सोमवारी (दि.९) झालेल्या सभेत मावळला आणि सभापतींनी इतिवृत्तास दुरुस्तीसह मं ...
नाशिक : संयुक्त राष्ट्रात भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जनमानस तयार करण्याच्या उद्देशाने इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय समरसता मंचतर्फे काठमांडू येथे २८ डिसेंबरला २० देशांतील नागरिकांची आंतरराष्ट्रीय परिषद अयोजित करण्यात आल ...
नाशिक : शहरातील महापालिकेच्या मालकीचे मोकळे भूखंड पीपीपी तत्त्वावर विकसित करण्याकरिता कन्सल्टंट नेमण्याच्या आयुक्तांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने विनाचर्चा तत्काळ मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या विविध सल्लागारांमध्ये आणखी एकाची भर पडणार आहे ...