नाशिक : बेळगाव ढगा शिवारातील एक एकर शेतजमिनीचा व्यवहार करून त्यापोटी सहा लाख रुपये घेतल्यानंतर जमिनीची खरेदी न देता फसवणूक केल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
इंदिरानगर : नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल; दीड लाख रुपये घेतलेइंदिरानगर : स्वत:च्या पत्नीचा परपुरुषाबरोबर विवाह लावून त्याबदल्यात सुमारे दीड लाख रुपये घेऊन पत्नीची विक्री केल्याचा प्रकार इंदिरानगरमध्ये उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे विवाहापूर्वी संबंधि ...
नाशिक : जीएसटी धोरणांमधील त्रुटी, डिझेल दरवाढ तसेच आरटीओमधील भ्रष्टाचार यांसह केंद्र सरकारच्या मालवाहतूकदारांबाबत असलेल्या आर्थिक धोरणांविरोधात देशपातळीवरील मालवाहतूकदार संघटनांतर्फे सोमवारी (दि़९) व मंगळवारी (दि़१०) देशव्यापी चक्काजाम आंदोलन केले जा ...
नाशिक : प्रचलित मुद्रांक विक्री व्यवस्था सुरू ठेवून मुद्रांक विक्रेत्यांना दहा टक्के मनोती मिळावी यासह मुद्रांक विक्रेत्यांच्या अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व मुद्रांक विक्रेते सोमवार (दि.९)पासून राज्यव्यापी संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र र ...
नाशिक : शरणपूररोडवरील तिबेटियन मार्केटमधील हॉटेलच्या गाळ्यात झालेला स्फोट हा गॅस गळतीतून झाल्याचा अहवाल पुणे येथील एनडीआरएफने दिला आहे़ त्यामुळे या स्फोटाबाबतचे गूढ संपल्याचे सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ यांनी सांगितले़ शनिवारी (दि़७) पहाटे सव्व ...
नाशिक : मान्सूनचा परतीचा प्रवास संथगतीने सुरू असल्यामुळे आॅक्टोबरमध्येही पावसाची ‘दम’धार हजेरी पहावयास मिळत आहे. मागील तीन दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, दिवसभर उकाडा आणि संध्याकाळपासून पावसाचा तडाखा असाच काहीसा अनुभव नाशिककर घ ...
नाशिक : लोकमत वृत्तपत्र समूह आणि दीपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स प्रस्तुत नाशिक महामॅरेथॉन स्पर्धेच्या पहिल्या पर्वातील अर्धमॅरेथॉनमध्ये इथियोपिया देशाचा लोमलू मिकीयास इमाटा हा पुरुष गटात, तर जळगावची नेहा सोनवणे महिला गटात प्रथम विजेते ठरले. अत्यंत उ ...
चांदवड : शहर व परिसरात शनिवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. आॅक्टोबर हिटमुळे चांदवडकर हैराण झाले होते. शनिवारी दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत होता. मात्र सायंकाळी झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ...
ओझर : गेल्या चार दिवसांपासून परिसरात सतत पडणाºया मुसळधार पावसामुळे द्राक्षबागांचा आॅक्टोबर हंगाम धोक्यात आला असून, बागायतदार शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...