मालेगाव : भूतबाधा उतरविण्यासाठी कृत्यमालेगाव : म्हाळदे शिवारातील अझरूद्दिन ऐनुद्दिन शेख यास भूतबाधा झाली आहे असे सांगून ते उतरविण्यासाठी मारहाण करीत नरबळी देण्याचा प्रयत्न करणाºया साबुद्दिन कुतूबुद्दिन व बाबा रफिक अन्सारी या दोघांना पवारवाडी पोलिसांन ...
देवळा : शहर व तालुक्यात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेपासून विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पिंपळगाव (वा.) येथे वीज कोसळून एक बैल ठार झाला. तसेच फ्रीज, इन्व्हर्टर, टीव्ही आदी विद्युत उपकरणे जळाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतात कापणी करून ठ ...
मालेगाव : घरात संपन्नता हवी तर घरातील सर्व सदस्य निरोगी हवे. केंद्र व राज्य शासनातर्फे लहान बालके व गर्भवती महिलांसाठी मिशन इंद्रधनुष्य हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभाचा बहुमान मालेगावला मिळला हे निश् ...
नाशिक - उगवत्या दिनकराच्या साक्षीने जल्लोषपूर्ण वातावरणात अन् ओसंडून वाहणा-या उत्साहामध्ये लोकमतच्यावतीने आयोजित नाशिक महा मॅरेथॉन स्पर्धेत हजारो नाशिककरांसह ... ...
नाशिक : स्वत:च्या पत्नीचा परपुरुषाबरोबर विवाह लावून त्याबदल्यात सुमारे दीड लाख रुपये घेऊन पत्नीची विक्री केल्याचा प्रकार इंदिरानगरमध्ये उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे विवाहापूर्वी संबंधित वराला वधू ही आपली पत्नी असल्याचे लपवून ठेवत बळजबरीने विवाह लावून ...
गुजरातच्या अहमदाबाद, सुरतसारख्या शहरांमधून व परदेशातूनही धावपटूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये दोन परदेशी धावपटू विजेते ठरले. २१ कि.मी.च्या पुरूष गटात लेमलूू मिकीयस इमाटा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला ...
आयुष्य अंधकरमय जरी असले तरी त्यावर जिद्दीने प्रकाशमय मात करत दृष्टिबाधितांनी मदतनिसांच्या आधार घेत धाव घेऊन सुदृढ नागरिकांना प्रेरणा दिली. त्यांची जिद्द, आत्मविश्वास बघून आंतरराष्टÑीय स्तरावर किर्ती गाजविणाºया खेळाडूंनाही त्यांचा हेवा वाटला ...
लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नाशिक महामॅरेथॉन स्पर्धेचा महाकुंभाला उगवत्या दिनकराच्या साक्षीने जल्लोषपूर्ण वातावरणात दिमाखदार सुरूवात झाली. ...
जकारणात अचूक टायमिंगला मोठे महत्त्व असते. लोकांची मने पेटलेली असतात, तेव्हा तो विषय हाती घेऊन उभे राहिले तर त्यातून लोकमानसातील स्वीकारार्हता वाढीस हातभार लागून जातो. राज ठाकरे यांनी त्याचदृष्टीने मुंबईतील रेल्वे प्लॅटफार्मवरील चेंगराचेंगरीचा विषय उच ...