लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नायलॉन मांजाने कबुतर जायबंदी - Marathi News |  Nylon cats poison prisoners | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायलॉन मांजाने कबुतर जायबंदी

पंचवटी मनपा विभागीय कार्यालयाच्या आवारातील पिंपळ वृक्षावर असलेल्या नायलॉन मांजाचा फास बसल्याने कबुतर जायबंदी झाल्याची घटना सोमवारी घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी कबुतराचे प्राण वाचविले. मकर संक्रांतीच्या औचित्यावर तरुणाईकडून पतंग उडविण्याची हौस पूर ...

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा ! - Marathi News | Crush the crops! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा !

नाशिक तालुक्यात यंदा दीडशे टक्के पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे तसेच द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना मदत जाहीर करा, अशी मागणी राष्टवादी कॉँग्रेसने केली आहे. ...

द्वारकावरील वाहतूक बेट हटविणार - Marathi News | Dwarka's traffic island will be deleted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्वारकावरील वाहतूक बेट हटविणार

द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांचा ‘यू-टर्न’चा प्रयोग सपशेल अपयशी ठरल्यानंतर सोमवारी (दि.२३) नाशिक सिटी मोबॅलिटी सेलच्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने, द्वारका सर्कलवरील सिग्नल यंत्रणा अधिक प्रभावी कर ...

नाशिकच्या महापालिका प्रसूतिगृहातील कर्मचारी आॅनड्युटी गायब अन् रिक्षामध्येच महिलेची प्रसूती - Marathi News |   Employees of Nashik Mahavitri maternity leave disappeared and in auto delivery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकच्या महापालिका प्रसूतिगृहातील कर्मचारी आॅनड्युटी गायब अन् रिक्षामध्येच महिलेची प्रसूती

पंचवटीतील पेठरोडवरील महापालिकेच्या मायको दवाखाना आणि प्रसूतिगृहातील कर्मचारी आॅनड्युटी असताना गायब झाल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची प्रसूती दवाखान्याच्या खालीच रिक्षात करावी लागली. ...

कुख्यात गुंड शार्पशूटर ज्या ‘पार्वती’च्या फ्लॅट क्रमांक तेरामध्ये आश्रयाला होते त्या घरमालकावर पोलिसांची कारवाई - Marathi News | Police action against the owner of the notorious goose-sharpshooter 'Parvati' flat number 13 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुख्यात गुंड शार्पशूटर ज्या ‘पार्वती’च्या फ्लॅट क्रमांक तेरामध्ये आश्रयाला होते त्या घरमालकावर पोलिसांची कारवाई

घर मालकांनी भाडेतत्वाचा करार भाडेकरूंशी करताना आपल्या परिसरातील पोलीस ठाण्यात त्या कराराची माहिती द्यावी व आवश्यक कागदपत्रांची सुरक्षिततेच्या दृष्टीने पुर्तता करून पोलिसांकडून पडताळणी करुन घेत नाहरकरत दाखला प्राप्त करावा, असा आदेश तत्कालीन पोलिस आयुक ...

नगरच्या शार्पशूटरसह तिघे नाशकात जेरबंद - Marathi News |  Three shirts with the city's sharpshooter and the three | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरच्या शार्पशूटरसह तिघे नाशकात जेरबंद

नाशिक : अहमदनगरमधील कुविख्यात चन्या बेग टोळीतील गुंड व खतरनाक शार्पशूटर तथा न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला शाहरुख रज्जाक शेख व त्याच्या दोन साथीदारांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा व नाशिक शहर पोलिसांनी रविवारी (दि़२२) पहाटे साप ...

भामेर येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार - Marathi News |  In Bhamer, a boy was killed by a leopard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भामेर येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील भामेर शिवारात शनिवारी (दि. २१) संध्याकाळी एका चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून जंगलात नेल्याची घटना घडली. रात्रभर गावकरी सर्वत्र मुलाचा शोध घेत होते. सकाळच्या सुमारास परिसरातील एका जंगलात मुलाचे शिर आढळून ...

कोथिंबिरीने गाठला विक्रमी भाव - Marathi News |  Vikrammi Bhav reached Kothimbiri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोथिंबिरीने गाठला विक्रमी भाव

गेल्या पंधरवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले असून, त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत कोथिंबीरच्या बाजारभावाने उच्चांक गाठला. शनिवारी (दि.२१) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर २० हजार रुपये शेकडा दराने विक्री झाली. मात्र रविवा ...

मनपाचे हॉकर्स झोन कायद्याच्या कचाट्यात - Marathi News |  The Municipal Hokker Zone Act | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाचे हॉकर्स झोन कायद्याच्या कचाट्यात

शहरातील मुख्य रहदारीचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेने तयार केलेले हॉकर्स झोन कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात माजी आमदार आणि ज्येष्ठ वकील विलास लोणारी यांनी महापालिकेला नोटीस बजावली आहे. त्यावर प्रशासनाने अद्याप काही ...