लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेशन धान्यामध्ये घोळ - Marathi News |  Ration Grain in the Rice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेशन धान्यामध्ये घोळ

शासकीय धान्य गुदामातून वजन करून उचललेले धान्य जसेच्या तसे रेशन दुकानदारांकडे पोहोचते करताना ते मोजूनच देण्याचा दंडक शासनाने घातलेला असतानाही वाहतूक ठेकेदाराकडून मात्र त्याला हरताळ फासला जात आहे. शासन मोजून धान्य देत असताना प्रत्यक्षात दुकानदारांना वी ...

फाळके पुरस्काराची सुवर्णमहोत्सवी वाटचाल - Marathi News |  Golden Jubilee of the Phalke Award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फाळके पुरस्काराची सुवर्णमहोत्सवी वाटचाल

धनंजय वाखारे।नाशिक : नाशिकपासून जवळच असलेल्या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री जन्मलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ भारत सरकारच्या वतीने देण्यात येणाºया दादासाहेब फाळके पुरस्काराची सुवर्णमहोत्सवी वाटचाल सुरू झाली आहे ...

दिवाळीत कोट्यवधींची उलाढाल; मरगळ झटकली - Marathi News | Diwali celebrities turnover; Jerk off | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवाळीत कोट्यवधींची उलाढाल; मरगळ झटकली

दिवाळीत नाशिककरांनी जोरदार खरेदी केल्यामुळे बाजारपेठेत दिवाळीच्या तीन-चार दिवसांमध्ये सहाशे ते सातशे कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या वर्षभरातील नोटाबंदी आणि जीएसटीमुळे बाजारपेठेला आलेली मरगळ दिवाळीच्या खरेदीने झटकल्यामुळे ...

वाहतूक पोलिसांचा ‘डबल’ धमाका...! - Marathi News |  Traffic Police 'double' explosion ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहतूक पोलिसांचा ‘डबल’ धमाका...!

चुकीच्या ठिकाणी दुचाकी उभी केल्यानंतर ती उचलेगिरी करणाºया ठेकेदाराकडे जाणाºया वाहनचालकाला डबल भुर्दंड सहन करावा लागत आहे. जुन्या पोलीस आयुक्तालयात सदरची दुचाकी आणण्यासाठी जाणाºया वाहतूक पोलिसांना आयतेच सापडतात मग ज्या पर्यायी दुचाकीवरून संबंधित जातात ...

डिसूझा कॉलनीतील रहिवासी बेजार - Marathi News | Besor residents of D'Souza Colony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डिसूझा कॉलनीतील रहिवासी बेजार

शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात हॉकर्स झोन हटविण्यात आले असले तरी त्यातून रस्ते अतिक्रमणमुक्त झाले, परंतु कॉलनी रस्ते आणि वसाहतींतील नागरिकांच्या जिवाला घोर वाढला आहे. अनेक शांत आणि मोकळ्या कॉलनी भागात महापालिकेने बळजबरी अतिक ...

अजब प्रकार; मंदिरासमोरच मांडला बाजार - Marathi News |  Strange type; The Mandla market is in front of the temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अजब प्रकार; मंदिरासमोरच मांडला बाजार

शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने हॉकर्स झोनचे नियाजन करण्यात आले असले तरी त्याचे नियोजनच चुकीचे असल्याच्या तक्रारी आहे. विशेषत: दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या श्री काळाराम मंदिराचा परिसर अतिक्रमणमुक्त ठेवण्याची गरज असता ...

सामाजिक संस्थांच्या वतीने दिवाळी फराळचे वाटप - Marathi News | Diwali Fraternity Allocation on behalf of Social Institutions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामाजिक संस्थांच्या वतीने दिवाळी फराळचे वाटप

दिवाळीनिमित्त विविध सामाजिक संस्था आणि सेवाभावी संघटनांच्या वतीने गरीब विद्यार्थी तसेच आदिवासी बांधवांना कपडे आणि फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला. ...

जीवघेण्या खड्ड्यांवरून ‘उड्डाण’ ! - Marathi News | 'Flight' from deadly pits! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीवघेण्या खड्ड्यांवरून ‘उड्डाण’ !

महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा म्हणून मान मिळविलेल्या व नाशिक शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. एकीकडे उड्डाणपुलाखाली शहर सौंदर्याच्या नावे सुशोभीकरण सुरू असताना पुल ...

हॉटेलमधील मोफत प्रसाधनगृहांना मिळेना मुहूर्त - Marathi News | Find the free toilet in the hotel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हॉटेलमधील मोफत प्रसाधनगृहांना मिळेना मुहूर्त

शहरातील हॉटेल्समधील प्रसाधनगृहे मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा महापालिकेने केली असली तरी अद्याप कोठेही अशाप्रकारचे फलक लावण्यात आल्याचे आढळले नसून त्यामुळे महापालिकेच्या उत्साही प्रयोगाचे संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...