लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रसुतिप्रकरणी दोषींची सखोल चौकशीची शिवसेनेची मागणी - Marathi News |  Shiv Sena's demand for deeper inquiry into the delivery of culprits | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रसुतिप्रकरणी दोषींची सखोल चौकशीची शिवसेनेची मागणी

मायको रुग्णालय : शिवसेनेकडून आयुक्तांना निवेदन ...

निफाड तालुक्यात शेतकयाची आत्महत्या - Marathi News |  Farmer suicides in Niphad taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड तालुक्यात शेतकयाची आत्महत्या

निफाड : तालुक्यातील श्रीरामनगर येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाबाजी श्रीहरी हांडोरे (४७) यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. बाबाजी हांडोरे हे शेतात वस्ती करून राहत होते.  सोमवारी (दि. २३) नेहमीप्रमाणे पहाटे ५ वाजेच्या सुमार ...

सत्कारार्थींच्या खात्यावर सहा दिवसांनी पैसे - Marathi News |  Money after six days on account of good deeds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्कारार्थींच्या खात्यावर सहा दिवसांनी पैसे

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीचा सोहळा उलटून सहा दिवसांनी शेतकºयांच्या बॅँक खात्यावर पैसे जमा झाले असून, अजूनही जिल्ह्णातील नेमक्या किती शेतकºयांना कर्जमाफी योजनेचा लाभ होईल याबाबत निश्चित आकडेवारी जिल्हा बॅँक वा सहकार खात्याला उपलब्ध झालेली नाह ...

उठा, उठा, दिवाळी झाली; शिक्षक पुरस्काराची वेळ आली ! - Marathi News | Wake up, pick up, become Diwali; Time for the teacher award! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उठा, उठा, दिवाळी झाली; शिक्षक पुरस्काराची वेळ आली !

मनपाच्या शिक्षण विभागाने यावर्षी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषित केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याला दीड महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप मुहूर्त लाभू शकलेला नाही. विजयादशमीपूर्वीच सोहळ्याचे आयोजन करण्याची तयारी करणाºया मनपा शिक्षण ...

पोलीस आयुक्तालयात महिलांचा ठिय्या - Marathi News |  Women's Police at the Police Commissionerate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस आयुक्तालयात महिलांचा ठिय्या

‘बालिकेवर अत्याचार करणाºयास कठोर शिक्षा द्या’,‘देवळालीच्या गावगुंडांचा बंदोबस्त करा, महिलांना सुरक्षा द्या’, ‘भयमुक्त देवळाली सुरक्षित देवळाली’ अशा घोषणा देवळालीच्या शेकडो महिलांनी पोलीस आयुक्तालयाच्या द्वारावर देत बालिकेवर अत्त्याचार करणाºया नराधमास ...

भंगार व्यापाºयांचे मनपाच्या विरोधात धरणे - Marathi News |  Dump the scrap trading cases against the corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भंगार व्यापाºयांचे मनपाच्या विरोधात धरणे

नाशिक महापालिकेने सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार दूर करताना न्यायालयीन आदेशाचा भंग करण्याबरोबरच जप्त केलेल्या भंगार मालाचा अपहार केल्याने अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकाºयांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी कॉँग्रेसच्या अल्प ...

अवघ्या अर्ध्या किमी रस्त्यासाठी ७.५० कोटी - Marathi News |  7.50 crores for only half a kilometer road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवघ्या अर्ध्या किमी रस्त्यासाठी ७.५० कोटी

महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने शहरातील ६१३ कि.मी. रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी तब्बल एकदा २५६.३७ कोटी रुपये खर्चाचा घाट घातला, परंतु बांधकाम विभागाने प्रभागनिहाय रस्त्यांचे प्राकलन तयार करताना आपल्या अजब कारभाराचे दर्शन घडविले आहे. प्रभाग क्र ...

पेठरोडवर रिक्षातच महिला झाली प्रसूत - Marathi News |  Women on the Peth Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठरोडवर रिक्षातच महिला झाली प्रसूत

पंचवटीतील पेठरोडवरील महापालिकेच्या मायको दवाखाना आणि प्रसूतिगृहातील कर्मचारी आॅनड्युटी असताना गायब झाल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची प्रसूती दवाखान्याच्या खालीच रिक्षात करावी लागली. वेळीच आजूबाजूच्या महिलांनी धाव घेऊन ही प्रसूती सुरक्षित केली असली ...

शिर्डीची विमानसेवा नाशिकसाठी उपयुक्त - Marathi News |  Shirdi flight is useful for Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिर्डीची विमानसेवा नाशिकसाठी उपयुक्त

सुवर्ण त्रिकोणातील नाशिक म्हणून या शहराचे महत्त्व अबाधित असले तरी येथून अद्याप हवाई सेवा सुरू झालेली नाही. ही सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच केंद्र सरकारने शिर्डीच्या विमानतळाला प्राधान्य दिले आणि येथून सेवा सुरू झाली. शिर्डीच्या विमानतळाम ...