लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
७४ टक्के मिळकतींचा सर्व्हे - Marathi News |  74 percent of surveys of income | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :७४ टक्के मिळकतींचा सर्व्हे

महापालिकेमार्फत खासगी एजन्सीमार्फत सुरू असलेल्या मिळकत सर्वेक्षणात आतापर्यंत ७४ टक्के मिळकतींची मोजणी झाली असून, त्यात ५७ हजार ८८० नवीन मिळकती आढळून आल्या आहेत. दरम्यान, सर्वेक्षण कालावधीत शिल्लक २६ टक्के मिळकतींमध्ये काही मिळकती कायमस्वरूपी तर काही ...

इंदिरानगरला अनधिकृत व्यवसायांचा वाढता विस्तार - Marathi News |  Increasing expansion of unauthorized business in Indiranagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरला अनधिकृत व्यवसायांचा वाढता विस्तार

परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यालगतच अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड टाकून अनधिकृत व्यवसाय सर्रासपणे केले जात असून, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये, अ ...

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज - Marathi News | Need of Government Engineering College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज

दोन विद्यापीठे आणि आंतरराष्टÑीय दर्जाच्या शाळा तसेच महाविद्यालयांची संख्या मोठी असतानाही शासकीय स्तरावर मात्र नाशिकची उपेक्षा झाली आहे. उत्तर महाराष्टÑाची राजधानी मानल्या जाणाºया नाशिकमध्ये एकही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने मात्र तंत्रशिक ...

नाशिककरांना पुन्हा वातावरण बदलाचा फटका; दिवसा कडक ऊन, तर रात्री थंडीचा कडाका - Marathi News |  Nashik: The atmosphere is changing again; Stiff wax in the day, cold night in the night | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांना पुन्हा वातावरण बदलाचा फटका; दिवसा कडक ऊन, तर रात्री थंडीचा कडाका

वातावरण बदलामुळे शहरात पुन्हा सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहे. नागरिकांना दिवसा आॅक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे. शहराचे कमाल तपमान ३० अंशांच्या पुढे व किमान तपमान २० अंशांच्या आसपास राहत होते; मात्र मंगळवारी (दि.२४) किमान तपमानाचा पारा थेट १३.४ अंशांवर ...

जिल्हा परिषदेच्या अखिर्चित निधीवरून गाजलेल्या स्थायी सभेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला निधी वळविल्याने रोष - Marathi News | Fury on funding Chief Minister's Gram Sadak Yojana at the standing committee on the unpaid fund of Zilla Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेच्या अखिर्चित निधीवरून गाजलेल्या स्थायी सभेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला निधी वळविल्याने रोष

अखर्चित निधी खर्च करण्यासाठी मिळालेली डिसेंबरअखेर्पयतची मुदतही संपत आली असताना प्रशासन विभागाकडून अखर्चित निधीचा तपशील स्थायी समितीसमोर मांडण्यास दिरंगाई होत असल्याच्या मुद्दय़ावर जिल्हा परिषद सदस्यांनी स्थायीची सभा गाजवली. ...

अवकाळी पावसाने २५ हजार हेक्टरवरील पिके बाधित,  भाजीपाला, फळझाडांचे सर्वाधिक नुकसान - Marathi News | Incidental rain damaged crops on 25 thousand hectares, most of the vegetables and fruit trees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवकाळी पावसाने २५ हजार हेक्टरवरील पिके बाधित,  भाजीपाला, फळझाडांचे सर्वाधिक नुकसान

कृषी खात्याने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील १२,८८८ हेक्टर क्षेत्रावरील भात, नागली, बाजारी, भुईमूग, सोयाबीन व मका या जिरायती क्षेत्रातील शेती पिकांचे, तर १०,२७४ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, भाजीपाला या बागायती क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांच ...

भंगार बाजाराचे अतिक्रमण रोखण्यासाठी फिरते पथक - Marathi News | The squad revolves around the encroaching of the scrap market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भंगार बाजाराचे अतिक्रमण रोखण्यासाठी फिरते पथक

महापालिका : पथकाची राहणार करडी नजर ...

ट्रॅक्टर बंधा-यात उलटून पाच महिलांचा मृत्यू, नाशिकमधील मालेगाव तालुक्यात भीषण अपघात - Marathi News |  Four laborers died in the tractor tied | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रॅक्टर बंधा-यात उलटून पाच महिलांचा मृत्यू, नाशिकमधील मालेगाव तालुक्यात भीषण अपघात

तालुक्यातील अजंग दाभाडी रस्त्यावरील ढवळी विहीर शिवारातील बंधा-यात मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने पाच महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरमध्ये सुमारे २३ मजूर होते. ...

चित्रपट महामंडळाचा तोतया सदस्य अन् निर्माता-दिग्दर्शक ‘सॅँन्डी’ला कलावंतांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन केले पोलिसांच्या हवाली - Marathi News | Producer and director of 'Film Corporation', 'Sandi', has been following the Cinecastle and handed over to the police. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चित्रपट महामंडळाचा तोतया सदस्य अन् निर्माता-दिग्दर्शक ‘सॅँन्डी’ला कलावंतांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन केले पोलिसांच्या हवाली

‘चित्रपट महामंडळाचा सदस्य व्हावे, लागेल त्यानंतर तुम्हाला जाहिराती व चित्रपटात काम करता येईल, त्यासाठी महामंडळाचे कार्ड तुम्हाला मी काढून देतो, पाच ते सहा हजार रुपये शुल्क भरावे लागेल’ असे सांगून फोटोसेशन करत फोटोग्राफीचे पैसेही तो त्यांच्याकडून घेत ...