परिसरातील जीएसटी भवनजवळ अहमदनगर येथील सराईत गुंड पकडल्यानंतर भाडेकरूंच्या पार्श्वभूमीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात भाड्याने घरे देण्यात आली असून, आता संबंधितांची पार्श्वभूमी किमान भाडेकरूंची नावे व अन्य माहिती तपासणी करणे गरजेचे झ ...
रुग्णांसाठी वेळेची पर्वा न करता दिवस-रात्र सेवा देणाºया डॉक्टरांचा धोंगडेनगर मित्रमंडळाने केलेला सत्कार उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केले. ...
येथील बहुतांशी नागरिकांच्या घरांवरच उच्चदाबाच्या वीजतारांचे जाळे पसरलेले असून, विजेचा धक्का लागून अनेकजण जखमी होण्याचे प्रकारही कायमचे झालेले असतानाही याकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले असल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ...
सध्याचे युग हे स्पर्धेचे असून यात यश मिळवायचे असेल तर जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन आमदार सीमा हिरे यांनी केले़ जिल्हा मराठा समाज उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष प्रकाश (बापू) चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि़८) परशुर ...
पाथर्डी फाटा परिसरात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी डांबराच्या मटेरिअलऐवजी मुरूम व दगडगोटे वापरले जात असल्याने नागरिकांनी आश्चर्य व संताप व्यक्त केला आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील सर्व रस्त्यांचे खड्डे हे योग्य डांबरमिश्रित मटेरिअलने बुजविण्यात यावेत ...
अपंग संवर्गातील कर्मचाºयांच्या सार्वत्रिक बदल्या न केल्याचा ठपका कक्ष अधिकाºयावर ठेवून खातेप्रमुखांना अभय देण्याच्या प्रकरणाने जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, एकीकडे कर्मचाºयांनी खातेप्रमुखांचे न ऐकता आपलेच आदेश ...
सिडको प्रभागाचे सभापती व प्रभाग क्रमांक ३१ चे नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या मुलीलाच डेंग्यूची लागण झाल्याने प्रभागातील अनारोग्य आणि अस्वच्छतेच्या कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे,. ...
जीएसटी भरताना एखाद्या चलनात चुकून काही माहिती भरली गेलीच तर ती दुरुस्त करण्याची सोय नाही किंवा अशाच प्रकारे एखादी रक्कम जीएसटीच्या तीन खात्यांपैकी चुकून भलत्याच आवृत्तीत भरली गेली तर रिफंडची तरतूद नाही. त्यात सुधारणा करावी अशी तक्रार करीत नाशिकच्या क ...
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या ४९ क्रमांकाच्या अहवालानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचना सादर करण्याच्या सोबतच गोंधळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून गोंधळी समाजाने अहवालावरील स ...