लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ट्रॅक्टर तलावात उलटून सात मजूर महिला ठार - Marathi News |  Seven laborers killed in tractor pond, killed women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रॅक्टर तलावात उलटून सात मजूर महिला ठार

तालुक्यातील अजंग - दाभाडी रस्त्यावर ढवळीविहीर तलावात मंगळवारी (दि. २४) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर (एमएच ४१ ७६७१) ट्रॉलीसह तलावात उलटल्याने सात महिलांचा बुडून मृत्यू झाला, तर ट्रॅक्टरचालकासह तेरा महिला गंभीर जखमी झ ...

वातावरण बदलामुळे आजाराचे वाढले प्रमाण - Marathi News | Increased amount of illness due to climate change | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वातावरण बदलामुळे आजाराचे वाढले प्रमाण

वातावरण बदलाचा फटका पुन्हा नाशिककरांना बसू लागला आहे. अचानकपणे वातावरणात बदल होऊन दिवसा कडक ऊन, तर रात्री थंडी जाणवत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ...

शासकीय कार्यालयातील ‘आधार’ मुहूर्ताच्या शोधात - Marathi News | In search of the 'base' of the government office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय कार्यालयातील ‘आधार’ मुहूर्ताच्या शोधात

आधार कार्ड काढताना केंद्रावर होणारी पैशांची मागणी, केंद्रचालकांची अनियमितता या साºया प्रकारांवर शासनाचे प्रतिनिधी म्हणून लक्ष ठेवता यावे म्हणून शासकीय कार्यालयांमध्येच आधार केंद्र सुरू करण्याचे पाच महिन्यांपूर्वी दिलेले आदेश अजूनही जिल्हा प्रशासनाच्य ...

तोतया दिग्दर्शक ‘सॅन्डी’चा सिनेस्टाइल पाठलाग - Marathi News |  Sandy's Cynesthetic Pursuit of Detective 'Sandy' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोतया दिग्दर्शक ‘सॅन्डी’चा सिनेस्टाइल पाठलाग

चित्रपट महामंडळाचा सदस्य असल्याचे बतावणी करत जाहिराती व चित्रपटात ‘रोल’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून महागड्या हॉटेलमध्ये तरुण-तरुणींना फोटोसेशन करणाºया तोतया निर्माता-दिग्दर्शकाचा बुरखा अखेर नाशिकच्या अस्सल कलावंतांनी फाडला. पांडवलेणी-घोटी असा सिनेस्ट ...

थंडीची चाहूल; पहाटे धुक्याची चादर - Marathi News |  Cold socks; Fog sheet in the morning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थंडीची चाहूल; पहाटे धुक्याची चादर

शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडी जाणवू लागली असून, नाशिककरांना गरम कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. गार वारे आणि पहाटे पडणाºया धुक्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. विशेषत: पहाटे आणि सायंकाळी थंडीची अनुभूती येत आहे. ...

वैद्यकीय अधिकाºयासह पाच परिचारिका निलंबित - Marathi News | Five nurses suspended with medical officer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैद्यकीय अधिकाºयासह पाच परिचारिका निलंबित

पंचवटीतील महापालिकेच्या मायको रुग्णालयात अधिकारी व कर्मचाºयांच्या बेजबाबदारपणामुळे एका महिलेची रिक्षातच प्रसूती होण्याच्या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेत आॅन ड्यूटी गायब असलेल्या वैद्यकीय अधिकाºयासह कर्तव्यात कसूर करणाºया पाच परिचारिकांच्या निलंब ...

सातपूरमध्ये रात्री अपरात्री होते बत्ती गुल ! - Marathi News |  Satpur at night, the night was angry! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरमध्ये रात्री अपरात्री होते बत्ती गुल !

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवाळी अंधारात नव्हे तर प्रकाशात साजरी करू देणार असल्याचे म्हटले असले तरी यास सातपूर विभाग अपवाद ठरला. ऐन दिवाळीत महावितरणची रात्री-अपरात्रीच बत्ती गुल होत असल्याने सातपूरकरांना अंधारातच दिवाळी साजरी करावी लागली आ ...

अनुवादातून होते संस्कृतीची देवाण-घेवाण : हेमंत टकले - Marathi News |  Communication between Communism and Communism: Hemant Takle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनुवादातून होते संस्कृतीची देवाण-घेवाण : हेमंत टकले

गुजरात आणि महाराष्ट्र दरम्यान अनुवादाच्या रूपाने होणारी साहित्याची देवाण-घेवाण मूल्यवर्धित वाचन संस्कृतीसाठी उत्साहवर्धक बाब आहे. त्यामुळे या प्रक्रि येला निरंतर स्थैर्य प्राप्त झाले पाहिजे, असे मत कुसुमाग्रज स्मारकाचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी व्यक्त ...

रंगकर्मी राज्य नाट्य स्पर्धेसाठी सज्ज - Marathi News |  Colorful State Drama Competition Ready | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रंगकर्मी राज्य नाट्य स्पर्धेसाठी सज्ज

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय यांच्यातर्फे आयोजित राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत प्राथमिक फेरीचे सोमवार (दि. ६) नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले आहे. नाशिक विभागानेदेखील या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला असून, परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे या स ...