सुमारे दोन ते तीन महिन्यांपासून आत्मविश्वास सोसायटीच्या परिसरात एक विकृत प्रवृत्तीचा इसम रात्री-मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी कार (एम.एच१६ एबी ०४१३) मधून येऊन खाली उतरत परिसरातील महिला-मुलींची छेड काढून अश्लील चाळे करत असल्याचे महिलांच्या लक्षात आले ...
शहरातील तेरा पोलीस ठाण्यांपैकी सर्वाधिक भाडेकरू इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. इंदिरानगरमध्ये एकूण ८३८ भाडेकरूंची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. इंदिरानगरच्या हद्दीत असलेल्या पाथर्डी, पांडवनगरी, व ...
नाशिक : पंचवटी परिसरातील सरदार चौकात जलवाहिनी टाकण्यासाठी ठेकेदाराच्या वतीने मजूरांमार्फत खोदकाम केले जात होते. दरम्यान, एका घराची जुनी जीर्ण झालेली भींत कोसळल्याने त्याखाली दबून सोमनाथ भागीनाथ गाढवे या मजुराचा मृत्यू झााला.याबाबत पोलिसांनी दिलेली म ...
नाशिक : भरधाव वाहतूक करत मालवाहू पिकअप जीप चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्यावरून मार्गक्रमण करणाºया रिक्षाला (एमएच १५ वाय ४०५९) धडक दिली. या धडके त रिक्षामधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशाी, मुंबई ...
नाशिक : मालेगाव तालुक्यातील अजंग-वडेल गावात मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या टॅक्टर दुर्घटनेत सात मयत महिलांच्या दुर्देवी मृत्यू झाला. या महिलांच्या मृतदेहावर दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दोन्ही गावांमधील नागरिक मोठ्या संख्य ...
नाशिक : चालू आठवड्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत अज्ञात इसमाने चलनातील नव्या पाचशे व हजाराच्या बनावट नोटा तयार करुन सुमारे २९ हजार रुपयांचा भरणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
नाशिक : देशभरातील विविध सभांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणा:या कन्हैया कुमारची तोफ नाशकातही धडाडणार आहे. परंतु पोलिस प्रशासनाने गोदाकाठावरील यशवंत महाराज पटांगणावर कन्हैयाची सभा घेण्यास परवानगी नाकारली असून आयोजकांनी मागितलेल्या पर्यायी जा ...
नाशिक : मालेगाव तालुक्यातील अजंग-दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहिरी तलावाच्या बंधार्यावरून शेतमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर मंगळवारी संध्याकाळी ट्रॉलीसह तलावात उलटला. या दुर्घटनेत वडेल गावातील सात महिलांचा मृत्यू झाला असून पंधराहून अधिक महिला-पुरूष गंभीर ...
लासलगाव/चाळीसगाव : दिवाळीनंतर कांदा बाजारात पुन्हा तेजी आली असून मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावला क्विंटलला कमाल ३,५२० तर नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बाजार समितीत साडेतीन हजार आणि लासलगावला ३२०० रुपये भाव मिळाला. हंगामातील हे सर्वोच्च भाव आहेत. ...