दीपावली सणापूर्वीच महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये पोलीस बंदोस्तात बहुचर्चित सातपूर-अंबड लिंक रोड भागात पुन्हा अतिक्रमणविरोधी मोहीम राबवित भंगार बाजार पूर्ण मोकळा केला. परंतु यानंतर या मुद्द्यावर राजकारण आणत खोडा घालण्याचे काम सुरू करून आंद ...
पंचवटीतील महापालिकेच्या मायको रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयासह परिचारिकांच्या हलगर्जीपणाचे दर्शन घडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या वैद्यकीय विभागाने आता मनपाच्या सर्व रुग्णालये व दवाखान्यांतील कर्मचाºयांना तंबी दिली असून, खातेनिहाय चौकशीचा इशारा दिला आ ...
अंदाजपत्रकात तरतूद नसताना सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्चून रस्त्यांचे डांबरीकरण व कॉँक्रिटीकरणाचा घाट घालणाºया सत्ताधारी भाजपाला स्वपक्षातीलच नगरसेवक कमलेश बोडके यांनी घरचा अहेर दिला असून, पंचवटीतील सुस्थितीतील पेठरोडचे कॉँक्रिटीकरण करण्यामागचे गौडबंग ...
दिव्यांगाप्रती समाजात प्रतिष्ठा निर्माण व्हावी तसेच अंध बांधव समाजापेक्षा वेगळे नसून ते आपल्यातीलच एक सदस्य आहेत, असा संदेश देत दिल्ली येथील अंध सायकलिस्ट बुधवारी (दि. २५) नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ...
जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील वाळू ठिय्यांचे अद्याप लिलाव झालेले नसतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून, या बांधकामासाठी वाळू व खडी कोठून आणली गेली, असा प्रश्न पडलेल्या नाशिक तहसील कार्यालयाने नाशिक शहरासह तालुक्यातील सर्वच बांधकाम ठिकाणांन ...
देवळाली गावातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाºया नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच टवाळखोर व गावगुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी कडक उपाययोजना करावी, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली. ...
देवळाली कॅम्प : येथील भारतीय सैन्याच्या ६१ फिल्ड रेजिमेंटमध्ये शिपाई पदावर असलेले राजेश मोहन गिरी (२९) बेपत्ता झाले आहे. याबाबत देवळाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देवळाली येथील सैन्याच्या रे ...
जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनीही दिवाळी सणाच्या कालावधीत सुट्या न घेता शनिवार व रविवारीही काम करीत अभिलेख वर्गीकरण व व्यवस्थापनाचे काम पूर्ण केल्याने हा बदल दिसून येत आहे ...
नाशिक : सिडकोच्या मोगलनगर परिसरात मोठ्या संख्येने वाढलेले गाजर गवत आणि चायनिज विक्रेत्यांमुळे होणारी अस्वच्छतेच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्यानंतर या भागात सफाई मोहिम हाती घेण्यात आली. यावेळी गाजर गवतात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आ ...