लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
छटपूजेतून गोदा स्वच्छता संवर्धनाचा संकल्प - Marathi News |  Resolution of promotion of Goddess Cleanliness from Sixteen Puja | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छटपूजेतून गोदा स्वच्छता संवर्धनाचा संकल्प

उत्तर भारतीय विशेषत: बिहार, झारखंड आदी राज्य तसेच नेपाळमधील काही भागातून नाशिक शहरात रोजगार व उद्योग-व्यवसायानिमित्त आलेल्या नागरिकांचा महत्त्वाचा मानला जाणारा छटपूजा सण तथा उत्सव गुरुवारी (दि. २६) गोदा घाटावर साजरा होत आहे. या छटपर्वानिमित्त आपल्या ...

नगरसेवकाने हटवला ‘तो’ कचरा - Marathi News |  Corporator deleted 'then' garbage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसेवकाने हटवला ‘तो’ कचरा

गोल्फ क्लबवरील इदगाह मैदानावर फटाक्यांच्या स्टॉल्समुळे झालेला कचरा हटविण्यासाठी प्रभाग क्रमांक १२ च्या नगरसेवक प्रियंका घाटे यांनी पुढाकार घेतला आणि परिसर स्वच्छ केला. यावेळी सह्याद्री युवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवि ...

योग्य आहाराद्वारे मिळवा निरामय आरोग्य - Marathi News |  Get the right diet with healthy health | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :योग्य आहाराद्वारे मिळवा निरामय आरोग्य

पहाटे-रात्री सुरू असलेला गारव्याचा खेळ, फळे भाज्यांवर होत असलेली जंतुनाशकांची फवारणी, वातावरणात वाढत चाललेले प्रदूषण, त्यामुळे वाढत जाणारे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण व पर्यायाने येणारे गुंतागुंतीचे आजार यामुळे मानवी जीवन क्लेशमय बनले आहे. या साºयांना ...

वाहतूक ठेकेदारावर कारवाईचा इशारा - Marathi News | Operation Warning on Transport Contractor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहतूक ठेकेदारावर कारवाईचा इशारा

वाहतूक ठेकेदाराकडून रेशन दुकानदारांना कमी धान्य दिले जात असेल तर दुकानदारांनी थेट तक्रार करावी. तक्रार प्राप्त झाल्यास ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी कासार यांनी दिला आहे. ‘लोकमत’मध्ये यासंदर्भात मंगळवारी वृत्त प्रसिद्ध झाल्या ...

आदिवासींची दिवाळी झाली गोड - Marathi News |  Adivasi Diwali was sweet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासींची दिवाळी झाली गोड

मैत्री आयुष्यभराची फाउंडेशनतर्फे ‘एक भेट मोलाची, सामाजिक ऋ णाची’ या उपक्र मांतर्गत आदिवासी पाड्यावरील बांधवांसोबत दिवाळी साजरी करीत त्यांना फराळ, कपडे व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत संस्थेकडून आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप कर ...

यंदा फटाके फोडण्याचे प्रमाण घटले - Marathi News |  This year, the number of crackers is reduced | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा फटाके फोडण्याचे प्रमाण घटले

पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम यंदाच्या दीपोत्सवात बघायला मिळाला असून, यंदाच्या दिवाळीत आवाजाचे आणि रोषणाईचे फटाके फुटण्याचे प्रमाण निम्म्यापेक्षाही कमी झाल्याचे दिसून आले. ...

जीएसटी भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची गरज - Marathi News | The need to facilitate the process of filling the GST | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीएसटी भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची गरज

ए क राष्टÑ, एक कर म्हणून नावाजलेल्या जीएसटीच्या अंमलबजावणीचे सुरुवातीला सर्वच व्यापारी आणि उद्योजकांनी स्वागत केले असले, तरी प्रत्यक्षात मात्र आता अनेक अडचणी सर्वांनाच भेडसावत आहेत. व्यापारी आणि उद्योजकांचा जनक्षोभ लक्षात घेऊन काही प्रमाणात केंद्र सर ...

नाशिककरांच्या सुरक्षेसाठी भाडेकरू कळवा - Marathi News |  Know the tenants for the safety of Nashikar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांच्या सुरक्षेसाठी भाडेकरू कळवा

शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने व नाशिककरांच्या सुरक्षेसाठी विविध तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये होणाºया भाडेतत्त्वाच्या व्यवहाराची माहिती संबंधितांनी पोलीस ठाण्यात जाऊन द्यावी, यासाठी मुद्रांक करारपत्राची अट शिथिल करण्यात येऊन भाडेकरूंची पो ...

माजी सभागृह नेत्याला डेंग्यू, सातपूरमधील प्रकार - Marathi News | The former auditorial leader has dengue, type in Satpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी सभागृह नेत्याला डेंग्यू, सातपूरमधील प्रकार

शहरात डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी प्रसार सुरूच आहे. सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ मधील गुरुकुल कॉलनीत महापालिकेचे माजी सभागृह नेता डॉ. सुभाष देवरे यांना डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात ...