लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेल्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला - Marathi News | The thieves on the jewels placed for Lakshmi worship | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेल्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले दागिने व रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना खुटवडनगर व काठे गल्ली परिसरात घडली आहे़ चोरट्यांनी या दोन घटनांमध्ये सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेला आहे़ ...

शेतजमिनी भांडवलदारांच्या घशात - Marathi News |  In the throes of farming capitalists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतजमिनी भांडवलदारांच्या घशात

केंद्रातील व राज्यातील मनुवादी विचारसरणी असलेल्या सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांच्या नावाखाली शेतकरी उद््ध्वस्थ करून त्यांच्या शेतजमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट या सरकारने घातला असल्याची घनाघ ...

बळीराजा मिरवणुकीद्वारे निषेध - Marathi News | Prohibition by sacrificial racquet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बळीराजा मिरवणुकीद्वारे निषेध

कर्जमाफीचे गाजर दाखवून राज्य सरकारने शेतकºयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे फसवणुकीसह शेतकºयांच्या आत्महत्यांसाठीही सरकारला जबाबदार धरून राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुकाणू समितीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध् ...

पर्यटकांनी साधली दिवाळीच्या सुटीची संधी - Marathi News |  Travelers Diaspora Opportunity for Diwali Holidays | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्यटकांनी साधली दिवाळीच्या सुटीची संधी

दिवाळीच्या सुटीची संधी साधून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पर्यटकांनी कोकण आणि केरळ म्हणजेच समुद्रकिनाºयाला प्राधान्य दिले आहे. महाबळेश्वर, माथेरान यांसारख्या महागड्या ठिकाणांच्या तुलनेत स्थानिक पर्यटकांनी यंदा दिवाळी सुट्यांमध्ये कोकणातील निसर्गरम्य ...

लढाऊ वैमानिक सैन्याचा कणा - Marathi News |  Fighter pilots | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लढाऊ वैमानिक सैन्याचा कणा

भारतीय सैन्याचा कणा म्हणून लढाऊ हेलिकॉप्टरचा वैमानिक ओळखला जातो. जम्मू-काश्मीरच्या संवेदनशील भागातील सैन्य आॅपरेशनपासून तर विविध युद्धप्रसंगी लढाऊ वैमानिकांनी स्वत:ला देशसेवेसाठी सिद्ध केले आहे. ‘कॅट्स’मध्ये २००३ पासून यशस्वीरीत्या लढाऊ हेलिकॉप्टर उड ...

शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by taking three people in different situations in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची गळफास घेऊन आत्महत्या

शहर परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे़ यामध्ये दोन पुरुष व एका वृद्ध महिलेचा समावेश आहे़ ...

अखेर खान्देश मिलच्या कामगारांना मिळाला न्याय - Marathi News | After all, the workers of Khandesh Mill got justice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर खान्देश मिलच्या कामगारांना मिळाला न्याय

३३ वर्षांपूर्वी बंद पडून दिवाळखोरीत निघालेल्या जळगाव येथील खान्देश मिलमधील काही कामगारांना त्यांच्या कामगार असल्याच्या पुराव्याअभावी कायदेशीर देणी मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. कामगार आयुक्त कार्यालयाने त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्या ...

आदिवासी पाड्यांवर वंचितांच्या घरी उजळली दिवाळी - Marathi News |  Diwali in the houses of tribal people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी पाड्यांवर वंचितांच्या घरी उजळली दिवाळी

शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने आदिवासी पाड्यांवरील आदिवासी बांधव, मुले यांना दिवाळीचा फराळ, कपडे व भेटवस्तू देण्यात आल्या. ...

...नगरसेवक झाले संतप्त - Marathi News | ... the corporators became angry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...नगरसेवक झाले संतप्त

दिंडोरीरोडवरील रूपश्री अपार्टमेंटच्या बाहेरील रस्त्यावर गेल्या महिन्याभरापासून साचलेला कचरा उचलून न्यावा, अशी वारंवार विनवणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी मनपाचे आरोग्य अधिकारी तसेच ठेकेदाराला बोलावून घेतले व कचरा उच ...