लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आचारसंहितेचा कालावधी वाढल्याने कामकाज ठप्प - Marathi News |  Work jam due to increase in duration of code of conduct | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आचारसंहितेचा कालावधी वाढल्याने कामकाज ठप्प

विधान परिषद निवडणुकीपाठोपाठ आता शिक्षक मतदारसंघासाठीही आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील कामकाज आणखी २ जुलैपर्यंत ठप्पच राहणार आहे. आचारसंहितेमुळे पदाधिकारीही महापालिकेकडे फिरकेनासे झाले असून, धोरणात्मक निर्णय रखडले आहेत. ...

महिलांचे सबलीकरण काळाची गरज : परुळेकर - Marathi News |  Empowerment of women needs time: Parulekar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांचे सबलीकरण काळाची गरज : परुळेकर

महिलांचे आर्थिक सबलीकरण झाल्यास त्यांचे परावलंबित्व दूर होऊन त्या सक्षम होतील तसेच स्वयंविकासातून कौटुंबिक विकासही साधतील, असा विश्वास स्वयंसिद्धा प्रकल्पाच्या संचालिका कांचन परुळेकर यांनी व्यक्त केला असून, समाजाच्या विकासासाठी महिलांचे आर्थिक सबलीकर ...

तणावात असूनही तरुणाई अनभिज्ञ - Marathi News | Despite the stress, the youth is ignorant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तणावात असूनही तरुणाई अनभिज्ञ

तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेला तरुण प्रचंड तणावात आहे. परंतु त्याला हे माहीतच नाही की, तो तणावाला बळी पडला आहे. तंत्रज्ञान हे मानसिक आजाराला निमंत्रण देणारे ठरत असल्याने आपण त्याचा कसा व किती वापर करावा हे ठरविणाची गरज आहे, असे मत अभिनेता चिन्मय उद्गीर ...

कुसुमाग्रज स्मारकात रंगला कवितांचा मुक्काम - Marathi News |  Poems for the Kusumagraj memorial | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुसुमाग्रज स्मारकात रंगला कवितांचा मुक्काम

‘मी आईला भाकरी करताना पाहिले आहे’, ‘आयुष्याच्या पुस्तकातली बरीच पाने कुरतडलेली’, बॅचलर दार उघड मनाचं आदी कविता, गझल आणि शेर शायरीच्या सादरीकरणाने ‘मु. पो. कविता’ कार्यक्रम रंगला. ...

बळवंतनगर येथील  जलकुंभातून २४ तास धो धो - Marathi News |  Wash the water for 24 hours in Balwantnagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बळवंतनगर येथील  जलकुंभातून २४ तास धो धो

नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन करणारे आणि प्रसंगी अपव्यय केला म्हणून दंड ठोकणाऱ्या महपालिकेच्या कारभाराबद्दलच शंका उपस्थित केली जात आहे. बळवंतनगर येथील जलकुंभाला अनेक वर्षांपासून गळती असून, त्यातून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र आहे ...

महामार्ग बसस्थानकात वाहनचालकांचा विळखा - Marathi News |  Driving boards at highway bus stand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महामार्ग बसस्थानकात वाहनचालकांचा विळखा

मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकात खासगी बसेस व प्रवासी वाहनचालकांचा विळखा त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर, सार्थकनगर, सराफनगर, किशोरनगर यांसह परिसरातील विविध उपनगरांतील नागरिकांना शहरात नोकरी, व्यवसायासाठी समांतर रस्त् ...

नाशिकरोड येथील सेतू कार्यालय सुरू करावे - Marathi News |  Start the Setu office at Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोड येथील सेतू कार्यालय सुरू करावे

नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात असलेले सेतू कार्यालय गेल्या तीन महिन्यांपासून बंद असून, विविध दाखल्यांसाठी पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सदर सेतू कार्यालय तातडीने सुरू करावे, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिष ...

दोन्ही मुद्रणालयांत नवीन मशीनरी बसवावी - Marathi News |  New machinery will be installed in both printstories | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन्ही मुद्रणालयांत नवीन मशीनरी बसवावी

केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी झालेल्या बैठकीत मुद्रणालय महामंडळाने मंजूर केलेल्या दोन्ही मुद्रणालयांतील मशीनरी या लवकरात लवकर बसवून द्याव्यात, अशी मागणी मजदूर संघाच्या ...

विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान - Marathi News |  Shramdan for the water conservation of the students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ, क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे महाविद्यालय आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वडझिरे येथे जिल्हास्तरीय जलसंधारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जलसंधारणासाठी मोठ्या ...