लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुभंगलेला गोदापार्क खचण्याची भीती!   - Marathi News | Nashik Goda Park News | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुभंगलेला गोदापार्क खचण्याची भीती!  

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गोदापार्क प्रकल्पाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. आता हा पार्क खचण्यास सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणी पार्क दुभंगला आहे. ...

वसाका प्राधिकृत मंडळ बरखास्तीची मागणी - Marathi News |  Vasaka Authorization Board Dismissal Demand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वसाका प्राधिकृत मंडळ बरखास्तीची मागणी

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादकांचे व पूर्ण क्षमतेने काम करणाºया कामगार व इतर घटकांचे पैसे देण्यासाठी वसाका प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल अहेर व प्राधिकृत मंडळ असमर्थ असून, केवळ प्रतिकूल परिस्थितीचा गैरफायदा घे ...

जिल्ह्यातील  ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान - Marathi News | Voting in peace for the Gram Panchayats in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील  ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी रविवारी (दि. २७) शांततेत मतदान झाले. सकाळ पासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. ...

नववधूचे मुद्देमालासह पलायन - Marathi News |  Escape with the issue of bridegroom | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नववधूचे मुद्देमालासह पलायन

वय उलटून गेल्यानंतरही वधू मिळत नसल्याचे पाहून मुलाच्या कुटुंबीयांनी एजेंटामार्फत लग्न लावून आणलेल्या वधूने मुद्देमालासह धूम ठोकल्याची चर्चा बागलाण तालुक्यात सुरु आहे. याबाबत सटाणा पोलीस ठाण्यात कोणतीही खबर नसली तरी ही घटना खरी असून बागलाण तालुक्यातील ...

बंगळुरू येथे  संजीवनीने मोडला  कविताचा विक्रम - Marathi News |  Record of poetry broken in Sanjivane by Bengaluru | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंगळुरू येथे  संजीवनीने मोडला  कविताचा विक्रम

बंगळुरू येथे रविवारी झालेल्या टीसीएस जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने १० किलोमीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकतानाच कविता राऊत हिचा विक्रम मोडीत काढून नवी विक्रमही प्रस्थापित केला. तिने ३३:८८ मिनिटांची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवि ...

विलंब सरकारचा, उद्योजकांना मात्र नोटिसा ! - Marathi News |  Government, businessmen delay notice! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विलंब सरकारचा, उद्योजकांना मात्र नोटिसा !

सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील प्लेटिंग आणि अन्य तत्सम उद्योगांचा रासायनिक सांडपाणी प्रकल्प म्हणजेच सीईटीपीचा प्रश्न सध्या पर्यावरण खात्याकडे प्रलंबित असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र उद्योजकांनाच याचा जाब विचारला असून, सुमारे तीस कंपन्यांना ...

दुभंगला गोदापार्क, खचण्याची भीती ! - Marathi News |  Deobhanala Godapark, fear of the danger! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुभंगला गोदापार्क, खचण्याची भीती !

राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गोदापार्क प्रकल्पाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहेच, परंतु आता तर हा पार्क खचण्यास प्रारंभ झाला असून, अनेक ठिकाणी पार्क दुभंगला आहे. महापालिकेने याकडे लक्ष न पुरवल्यास पार्कच गोदापात्रात वाहून जाण्याची शक्यता न ...

महापालिकेचे सहायक अभियंता पाटील अद्यापही बेपत्ता - Marathi News | NMC's assistant engineer Patil still missing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेचे सहायक अभियंता पाटील अद्यापही बेपत्ता

गेल्या दोन दिवसांपासून आश्चर्यकारकरीत्या बेपत्ता झालेले महापालिकेचे सहायक अभियंता रवि पाटील हे अद्यापही बेपत्ताच असून, पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी तीन पथके तयार केली आहेत. विशेष म्हणजे पाटील हे रेल्वेने कुठेतरी गेले असल्याची शक्यता गृहित धरून रेल्वे ...

अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका मार्ग आजपासून बंद - Marathi News |  Ashok Pahla to Trimbaknaka route is closed from today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका मार्ग आजपासून बंद

स्मार्ट सिटीत समावेश असलेल्या नाशिक शहराच्या स्मार्टरोड उपक्रमाला प्रारंभ झाल्याने अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका दरम्यानच्या मार्गावरील वाहतूक सोमवार, दि. २८ पासून बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून, वाहतुकीतील ...