गिरणारे परिसरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कमरेवर आणण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविल्या व जलशिवारातील पाणी अडवून कृत्रिमरीत्या पाणवठे निर्माण करण्यासाठी कोट्यवधी निधी खर्च केला; परंतु ग्रामीण भागात घोटभर पाण्यासाठी ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक काबीज करण्यासाठी व त्याची रूपरेषा आखून पक्ष संघटना बांधण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सर्व फ्रंट व आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने आगामी काळातील राजकीय वाटचाल व सरकारविरोधात ...
येथील प्रभाग क्रमांक २८ मधील नागेश्वर महादेव मंदिर साळुंखेनगर येथील नाल्यामधून गेलेल्या ड्रेनेजलाइनचा पाइप फुटल्याने परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महापालिकेस कळवूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकां ...
शहरातील सर्वाधिक रहदारीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका सर्कल परिसरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस अधिकच भरच पडत चालली आहे़ उड्डाणपूल झाल्यानंतर तरी वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात उलटेच झाले़ ...
चाडेगाव येथे दारणा नदीपात्रात आठ दिवसांपूर्वी अनोळखी युवकाचा खून करून टाकण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात अद्याप नाशिकरोड पोलिसांना यश न आल्याने खुनाचे गूढ गुलदस्त्यात आहे. ...
वैद्यकीय शाखेच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीबीएसईतर्फे ६ मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. ४) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत नाशिकच्या टॉपर्समध्ये असलेल्या विश्वेश मिलिंद भराडिया याने ६६५ गुण मिळवून आॅल इंडिया रँकमध् ...
नाशिक : महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू असून, यावर्षी नाशिक जिल्ह्णात अकरावी प्रवेशासाठी तीन नवीन महाविद्यालयांची भर पडली आहे. तसेच पाच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये वाढीव तुकड्यांनाही मंजुरी मिळाली आहे. त्याम ...
पंचवटी : गेल्या शुक्र वारी (दि.१) शेतकरी संघटनेने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा सुरुवातीला दोन दिवस शेतमालावर परिणाम जाणवला. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे बाजार समितीत शेतमालाची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले होते. मात्र रविवारी (दि.३) नाशिक ...