नाशिकमधील गोदावरीच्या पवित्र स्थानी भाविकांची रिघ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 07:00 PM2018-06-04T19:00:42+5:302018-06-04T19:00:42+5:30

नाशिकमधील गोदावरीच्या पवित्र स्थानाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे.(सर्व छाया- प्रशांत खरोटे)

दर साडेतीन वर्षांनी येथे पुरुषोत्तम मास तथा अधिक मास येतो.

त्यावेळी गोदावरीच्या पवित्र पाण्यात स्नान केल्यानं समूळ पापांचा नायनाट होतो, असा समज आहे.

या काळात गोदावरीत माता-पिता, जावई, मुलगी आदींसह अंगावर चाळणी धरून स्नान करण्याची प्रथा आहे.

अधिक मासाच्या काही दिवसांतही गोदावरीत अनेक भाविक डुबकी मारून पापमुक्त होतात. नाशिक येथे रामकुंडवर असंख्य भाविक स्नानाच्या लाभ घेतात.