लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्जाचे आमिषाने नायब तहसीलदाराची फसवणूक - Marathi News |  The debt lending of the debtor taunted the Tahsildar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जाचे आमिषाने नायब तहसीलदाराची फसवणूक

इगतपुरी-त्र्यंबक येथील उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार उदय गो़ कुलकर्णी (१०, अमेया अपार्टमेंट, गायकवाड मळा, नाशिकरोड) यांची कर्जाच्या आमिषाने आॅनलाइन पद्धतीने ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण ...

लवाटेनगरमध्ये दागिन्यांसह लाखोंची घरफोडी - Marathi News |  Millions of crores of jewelery along with jewelery in Lavatangar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लवाटेनगरमध्ये दागिन्यांसह लाखोंची घरफोडी

नाशिक : वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून चोरट्यांनी सोळा तोळे सोन्याचे दागिने व चार लाख रुपयांची रोकड असा सुमारे सव्वासात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सिटी सेंटर मॉलजवळील लवाटेनगरमध्ये शनिवारी (दि़२) रात्र ...

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी - Marathi News | Threats to be killed by showing stalking | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावठी कट्ट्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी

रविवार कारंजा परिसरातील हेमलता टॉकीजजवळ गप्पा मारत बसलेल्या दोघांना दुचाकीवर आलेल्या तिघा संशयितांनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवून विकेट काढण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे या संशयितांनी या ठिकाणी बिअरच्या ब ...

चार वर्षांपासून १६ हजार झाडांचे संगोपन - Marathi News |  Rearing up to 16,000 trees for four years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार वर्षांपासून १६ हजार झाडांचे संगोपन

झाडे लावा, झाडे जगवा’ हे घोषवाक्य शालेय मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वश्रुत आहे. मात्र या घोषवाक्यातून बोध घेऊन कृतिशील उपक्रम राबविणारे बोटावर मोजण्याइतके लोक सभोवताली आढळतात. त्यापैकी एक म्हणजे हरित सैनिकांची आपलं पर्यावरण संस्था. या संस्थेचे स्व ...

का वाढतंय  नाशिकचं तपमान? - Marathi News |  Why is the temperature of Nasik rising? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :का वाढतंय  नाशिकचं तपमान?

गेल्या वर्षापेक्षा या वर्षाचा उन्हाळा अधिक तीव्र का? का तपमान व उष्णता वाढत आहे? प्रत्येकजण हा प्रश्न विचारत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे काय समस्या उद्भवणार? महाराष्ट्रातील चंद्रपूर, मालेगाव यांसारखी शहरे तर अक्षरश: भाजून निघत आहेत. ४४ पासून ते ४७ अंश ...

मोक्षकाष्ठाचा वृक्षतोडीवर प्रभावी उपाय - Marathi News | Effective remedy for salivary plant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोक्षकाष्ठाचा वृक्षतोडीवर प्रभावी उपाय

पारंपरिक अंत्यसंस्काराच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होतोे. त्यासाठी वृक्षतोडही अधिक प्रमाणात केली जाते. जरी अधिकृतरीत्या ठेका घेऊन वृक्षांवर कु-हाड चालविली जात असली तरी पर्यावरणाचा ºहास हा होतोच. त्यामुळे पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची संकल ...

महसूल अधिकाऱ्यांना नवीन वाहनांसाठी सव्वा कोटी मंजूर - Marathi News |  Revenue officials sanctioned five crores for new vehicles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महसूल अधिकाऱ्यांना नवीन वाहनांसाठी सव्वा कोटी मंजूर

: गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय वाहनाविना असलेल्या नाशिक विभागातील अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांसाठी शासनाने नवीन वाहने खरेदी करण्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, या निधीतून २१ वाहने घेण्यात येणार आहेत. मात्र ज्या अधि ...

तीन गावांचा पाणीपुरवठा धोक्यात : एकाच ठिकाणी  ५० नळ कनेक्शन - Marathi News | The danger of supply of water to three villages: 50 taps connection in one place | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन गावांचा पाणीपुरवठा धोक्यात : एकाच ठिकाणी  ५० नळ कनेक्शन

पिंपळगाव, दाढेगाव, वडनेर या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनवर एकाच ठिकाणी तब्बल ५० नळ कनेक्शन करण्यात आल्याने या तीनही गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात असून, हा प्रकार कोणाच्या कृपेने झाला याची चौकशी करण्याची मागणी ग्राम ...

रस्त्यावरील विक्रेत्यांमुळे रहदारीला होतो अडथळा - Marathi News |  Traffic obstacles caused by street vendors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यावरील विक्रेत्यांमुळे रहदारीला होतो अडथळा

राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांना नवीन जागेत स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने जागेची आखणी करण्यात आली होती; मात्र या जागेवर कोणताही व्यावसायिक व्यवसाय करीत नसल्याने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी ...