मान्सून मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्याने शहर व जिल्हा परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, त्यामुळे पिकांवर रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषत: या ढगाळ वातावरणाचा द्राक्षपिकाला रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. ...
लोकशाही शिक्षक आघाडीच्या अध्यक्षांच्या मृत्यनंतरचे संघटनात्मक अधिकार घटनेनुसार कार्याध्यक्ष म्हणून माझ्याकडे आले आहेत. टीडीएफची उमेदवारी भाऊसाहेब कचरे यांना जाहीर ...
पालघर निवडणूक विजयाची पुनरावृत्ती नाशिक शिक्षक मतदारसंघात करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केला. ...
आर्थिक वर्षाअखेर जिल्हा बॅँकेने हाती घेतलेली कर्ज वसुली मोहीम काहीशी थंडावली असल्याचे वाटत असतानाच बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी सोमवारी बॅँकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा थकीत कर्ज वसुलीसाठी मोहीम हाती घेण्याची सूचना केली असून, त्यासाठी ‘टॉप २० ...
वाढती विकासाची भूक आणि सीमेंटची जंगले ही निसर्गाचा ºहास करणारी ठरत आहे. त्याची परिणिती नाशिककरांनादेखील येणार आहे. आगामी वीस वर्षांसाठी शहराचे नियोजन करताना शासनाने तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार आता टप्प्याटप्प्याने सीमेंटची जंगले वाढणार असून, हर ...
पूररेषेतील बांधकामे हटविण्याची घोषणा महापालिकेने केल्यानंतर काही मंगल कार्यालयांनी स्वत:हून बांधकामे हटविली तर काही महापालिकेने हटविली, परंतु त्यानंतर एका प्रकरणात पालिकेला न्यायालयात तोंडघशी पडावे लागले. त्यातच आयुक्त रजेवर गेल्यानंतर साडेतीन हजार ब ...
जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी नाशिक शहर पोलीस मुख्यालयाकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या अडीच एकर जागेत सिंहस्थ कालावधीत बांधण्यात आलेल्या बॅरेक नंबर बारामध्ये चार नूतन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयांची निर्मिती करण्यात आली असून, या कक्षांचे उद्घ ...
नाशिक : नाशिकरोड स्थानकावर सकाळी ७.१० वाजता पोहचणारी पंचवटी एक्स्प्रेस तब्बल एक तास उशिरा आल्याने संतप्त प्रवाशांनी दोनदा चेन पुलिंग केले. त्यामुळे अगोदरच विलंब झालेल्या गाडीला आणखीनच विलंब झाला. गाडीत गर्दी झाल्याने पासधारक आणि नियमित प्रवाशांना बसण ...
शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर शहर पोलिसांतर्फे स्मार्ट वाहतुकीसाठी प्रयत्न सुरू झाले़ त्यासाठी प्रायोजकांच्या सहकार्यातून शहरातील सुमारे सतरा चौकांचे सुशोभिकरण केले जाणार होते़ मात्र, शहरातील शरणपूररोड व त्रिमूर्ती चौक या दोनच चौकांचे स् ...
नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेणे बड्या अधिकाऱ्यांना महागात पडले असून, पाच खातेप्रमुख तसेच अन्य पाच अधिकाºयांना प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये उपआयुक्त रोहिदास बहिरम, नगररचना विभागाचे सहसंचालक आकाश ...