लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वीज कोसळून आंबेवाडीत तरुण ठार - Marathi News |  Young killed in electricity in Ambevadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज कोसळून आंबेवाडीत तरुण ठार

नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बदलेल्या मान्सूनपूर्व वातावरणामुळे वादळी वारा, वीज कोसळून घडलेल्या दुर्घटनेत इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील दशरथ धोंडू ढवळे हा २७ वर्षांचा तरुण जागीच ठार झाला. जिल्ह्यातील अन्य भागात वादळी पावसामुळे पोल्ट्री फा ...

नाशिकरोड रेल्वेस्थानकात लवकरच सरकते जिने - Marathi News |  Nashik Road Railway Station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोड रेल्वेस्थानकात लवकरच सरकते जिने

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म एकवर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात येत असलेल्या सरकत्या जिन्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून, जुलै महिन्यांच्या अखेरपर्यंत सरकता जिना प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असे रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगि ...

द्वारकावर वाहतूक कोंडी कायम - Marathi News | Traffic on the Dwarka continues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्वारकावर वाहतूक कोंडी कायम

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. विशेषत: सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होते़ नाशिक-पुणे, मुंबई-आग्रा महामार्गासह शहरातील विविध मार्गांना जोडणारा हा मुख्य च ...

सीईटीत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे यश - Marathi News |  CET success of Nashik students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीईटीत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे यश

नाशिक : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषीपदवी अभ्यासक्र माच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल रविवारी (दि.३) जाहीर झाला असून, यात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ...

जिल्हा न्यायालयातील चार नूतन न्यायालयांचे आज उद्घाटन - Marathi News |  Four new courts of the district court today inaugurated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा न्यायालयातील चार नूतन न्यायालयांचे आज उद्घाटन

नाशिक : शहर पोलीस मुख्यालयाकडून जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी देण्यात आलेल्या अडीच एकर जागेतील बॅरेकमध्ये चार वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयांच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे़ या नूतन चार न्यायालयांचा उद्घाटन समारंभ सोमवारी (दि़४) सकाळी दहा वाज ...

भाविकाच्या दागिन्यांची चोरी - Marathi News |  Bhartika Jewelry Theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाविकाच्या दागिन्यांची चोरी

नाशिक : अधिकमासानिमित्त देवदर्शन व धार्मिक विधीसाठी शहरात आलेल्या परप्रांतिय भाविक महिलेचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़२) दुपारी रामकुंड परिसरात घडली़ ...

अपघातातील जखमी दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू - Marathi News |  Wounded biker killed in accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघातातील जखमी दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू

नाशिक : चारचाकी कारने दुचाकीस्वार वृद्ध दाम्पत्यास दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सिडकोतील वृद्धाचा शनिवारी (दि़२) जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ प्रकाश श्रीधर निर्मल (६७, रा़ सिडको) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे़ ...

ट्रकने रिक्षाला दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू - Marathi News |  Death of a woman in trucks hit by a truck | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रकने रिक्षाला दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू

नाशिक : दहाचाकी भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत रिक्षा उलटून धुळे येथील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़ २) सायंकाळच्या सुमारास डीजीपीनगर आयटी पार्कसमोर घडली़ रंजना सुभाष खुळे (५७, रा़ धुळे) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे़ ...

४१ घरमालकांवर गुन्ह - Marathi News |  41 Homeowners Offenses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४१ घरमालकांवर गुन्ह

सातपूर: भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत असून, सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील ४१ घरमालकांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आल्याने घरमालकांमध्ये धावपळ उडाली आहे. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी घरमालकांनी ...