लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अज्ञात वाहनाच्या धडकेत चालक ठार - Marathi News |  The driver of the unidentified vehicle was killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाच्या धडकेत चालक ठार

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत डोक्यास गंभीर मार लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या छोटा हत्ती या चारचाकी वाहनाच्या चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१६) घडली़ कैलास संपतराव हेरिंगे (वय ४५, रा़ हरिमात सोसायटी, शनिमंदिरसमोर, सायट्रिक ...

नगदी पीक असलेला कांदाही आता रडवतोय! - Marathi News | Cash onion is still crying! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगदी पीक असलेला कांदाही आता रडवतोय!

राज्यात सुमारे चार ते साडेचार लाख हेक्टर क्षेत्रात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. ...

कुणाच्या पथ्यावर कुणाची बंडखोरी? - Marathi News |  On the path of someone's rebellion? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुणाच्या पथ्यावर कुणाची बंडखोरी?

शिक्षक मतदार-संघातील यंदाची निवडणूक थेट पक्षीय उमेदवारांच्या सहभागामुळे तर चर्चित ठरून गेली आहेच, शिवाय ‘टीडीएफ’ व भाजपातील बंडखोरीमुळेही तिला नवी परिमाणे लाभून गेली आहेत. अर्थात, ‘टीडीएफ’मध्ये नेत्यांची फाटाफूट झाल्याने उमेदवार वाढले; परंतु भाजपात त ...

आहेरांना आहेर...! - Marathi News | Aamer Aarre ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आहेरांना आहेर...!

लोकांसाठी म्हणून काम करताना प्रत्येकच बाबतीत फायदा-तोटा बघायचा नसतो. अनेक संस्था पदरमोड करीत काम करतात, कारण घेण्यापेक्षा काही देण्याची त्यांची भूमिका असते. अशा भूमिकेपासून जे दूर होऊ पाहतात त्यांना स्वाभाविकच लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येत ...

पारनेरला विवाहितेवर  तिघांचा सामूहिक अत्याचार - Marathi News | Parner gets mass tortured on marriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारनेरला विवाहितेवर  तिघांचा सामूहिक अत्याचार

नात्याने मामी असलेल्या बावीस वर्षीय विवाहितेवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना बागलाण तालुक्यातील पारनेर येथे घडली. या प्रकरणी जायखेडा पोलिसात तिघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघे फरार आहेत. ...

समाजाला दिशा देणे गरजेचे - दिलीपराव भोसले - Marathi News | Need to give directions to the community - Diliprao Bhosale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समाजाला दिशा देणे गरजेचे - दिलीपराव भोसले

आजची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बघता समाजाला दिशा देण्याची आवश्यकता आहे, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कुठल्याही तत्त्वाशी तडजोड करणे योग्य नसून विचारसरणीच प्रामाणिक असल्याचे मत अलाहाबाद उच्च न्यायलयाचे मुख्य न्यायाधीश दिलीपराव भोसले यांनी व्यक्त केले ...

संघटनशक्तीने शैक्षणिक क्षेत्रात बदल शक्य - सच्चिदानंद जोशी - Marathi News | Organizational power can change in educational field - Sachchidanand Joshi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संघटनशक्तीने शैक्षणिक क्षेत्रात बदल शक्य - सच्चिदानंद जोशी

संघटनशक्तीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात संजीवक बदल घडून आणता येऊ शकतो आणि भारतीय शिक्षण मंडळ त्यासाठी कायम प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सच्चिदानंद जोशी यांनी केले.  ...

मुद्देमालासह आठ दुचाकी जप्त - Marathi News |  Eight bikes seized with the issue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुद्देमालासह आठ दुचाकी जप्त

घरफोडी आणि दुचाकी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यातील तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून आठ दुचाकींसह घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरोधात अंबड पोलीस ठाण्यात १० जूनला दाखल गुन्ह्याची चौकशी करताना अंबड पोलि ...

ओडिसातील गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Ganga in Orissa gets in touch with Tasker police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओडिसातील गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

महाराष्ट्रातील अवैध व्यावसायिकांना गांजाचा पुरवठा करणाऱ्या संशयितास नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ओडिसातून ताब्यात घेतले आहे. नाशिकसह, सिन्नर, धुळे, नागपूर येथील अवैध व्यावसायिकांना हा संशयित गांजा पुरवत असल्याचे वृत्त आहे. ...