डॉक्टरांनी सांगितले आठ-दहा तास दवाखान्यात लवकर आलात म्हणून बरे झाले. त्यामुळे आता मिळालेले आयुष्य बोनस आहे. बोनस आयुष्य जनतेची अश्रू पुसण्यासाठी घालविणार असल्याचे भावनिक उद्गार राष्टवादी कॉँग्रेसचे नेते व आमदार छगन भुजबळ यांनी काढले. दवाखान्यातील दव् ...
बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील नाशिक जिल्हा सहकारी सूतगिरणीच्या जमिनीची सरकारी किंमत चार कोटी रुपये असताना अवघ्या ९५ लाख रु पयांत तिचा व्यवहार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे ...
तालुक्यातील सोमनाथनगर गावासह परिसरातील अन्य वाड्या, पाड्यांना शनिवारी वादळी वाºयाचा तडाखा बसून, अनेक घरांवरील पत्रे उडाले, काहींच्या भिंती पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील माणिकखांब शिवारात शनिवारी (दि. १६) दुपारी १२ वाजता कारचालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एकजण ठार तर एकजण जखमी झाला. ...
बंधुभाव, सामाजिक बांधिलकीची शिकवण देणारा इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद शनिवारी (दि.१६) शहरात अभूतपूर्व उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्र येत सकाळी विशेष नमाज ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर ...
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील अवघ्या दीड कोटी रुपयांच्या प्रशिक्षण केंद्राचा वापर होत नसल्याने राज्य शासनाच्या लोकलेखा समितीने त्याबाबत आयुक्तांना पाचारण केले खरे, परंतु केवळ हे केंद्रच नव्हे तर या प्रकल्पातील अनेक यंत्रसामग्री वापराविन ...
नैऋ त्य मान्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सूनची प्रगती रखडलेली असताना शनिवारी (दि.१६) सायंकाळी शहरातील बहुतांश भागात पावसाचे आगमन झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला असून, राज्यात लांबलेला मान्सून सक्रिय होण्याचे संकेत दिसून येत आ ...
सावकारी कर्जाला व सावकारांच्या जाचाला कंटाळून पती-पत्नीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्यानंतर अंबड पोलिसांनी या प्रकरणात चार संशयित आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांची १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेती ...
विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये १४ ते ३० वयोगटांमधील आयुष्य आव्हानात्मक असते. त्यामुळे या काळात त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे टाकण्यापेक्षा त्यांना आव्हानांचा सामना करण्यासाठी मार्गदर्शन करा. कारण या काळात अनेक संधी येत असतात, असे अलाहाबाद उच्च न्यायालया ...