लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहर परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी - Marathi News |  Celebrating the Ramadan Id in the city area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी

मानवतेची शिकवण आणि आत्मशुद्धीचे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सांगता होऊन मुस्लीम बांधवांनी पारंपरिक प्रथेनुसार उर्दू महिना शव्वालच्या १ तारखेला शनिवारी ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली. ईदनिमित्त सालाबादप्रमाणे ईदगाह मैदानावर सा ...

‘श्यामरंग’च्या मधूर स्वरांनी रसिक चिंब - Marathi News |  Rumorous Chimb | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘श्यामरंग’च्या मधूर स्वरांनी रसिक चिंब

पावसाच्या बरसत्या सरींच्या साथीने गायक पंडित सत्यशील देशपांडे व गायक योगेश देवळे यांच्या शास्त्रीय गायनाच्या सुमधुर स्वरांनी नाशिककर चिंब झाले. ...

आयुष्य सावरण्यासाठी तूच मायबाप... - Marathi News |  To save life, you are my parents ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुष्य सावरण्यासाठी तूच मायबाप...

जगभर फादर्स डे साजरा होत असताना, एकीकडे आई-वडिलांकडे हट्ट करून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेणारी विविध वयोगटातील मुले, तर दुसरीकडे लहान वयात निधन, घटस्फोट, घर सोडून निघून जाणे आदी विविध कारणांमुळे मातृछत्र हरपलेल्या मुलांचा तितक्याच मायेने वडिलां ...

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण - Marathi News |  Threatened farmers, due to rains, worried the farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसानंतर पावसाने दांडी मारल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...

सहकार विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of Co-operative department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहकार विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांची मुदत संपल्याने त्यांना मुदतवाढ देण्याअगोदरच त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. बकाल यांच्या जागी औरंगाबाद उपनिबंधक सतीश खरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

अल्पवयीन मुलांना मारहाण प्रकरणी कारवाईची मागणी - Marathi News |  Demand for action against minor children in the case of assault | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन मुलांना मारहाण प्रकरणी कारवाईची मागणी

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मौजे वाकडी येथील अल्पवयीन मुलांना विहिरीत पोहण्याच्या कारणावरून व जातीय मानसिकतेतून कुरापत काढून बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात येऊन अपर ...

मुलांना मूल्याधिष्ठित शिक्षण द्या -  तुकाराम मुंढे - Marathi News |  Teach children to value education - Tukaram Mundhe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुलांना मूल्याधिष्ठित शिक्षण द्या -  तुकाराम मुंढे

बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण देणे अपेक्षित आहे. केवळ विद्यार्थ्यांना साक्षर बनवून पाट्या टाकण्याचे आणि घोकंपट्टी करण्याची कामे बंद करा, असा स्पष्ट सल्ला देतानाच वर्गात शिक्षकांना आता मोबाइल वापरण्यावर बंदी घा ...

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची पळवापळवी - Marathi News |  On the first day of school, students raid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची पळवापळवी

आनंदवली येथील मनपा शाळा क्र. १८ मधून शाळेच्याच शेजारी असलेल्या खासगी शाळेत विद्यार्थी बळजबरीने दाखल करण्याचा प्रकार शाळेच्या पहिल्याच दिवशी घडला. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच आणि राष्टÑसेवा दलाचे कार्यकर्ते शाळेचा पहिला दिवस म्हणून विद्यार्थ्यांचे स्व ...

शहरातील विविध शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण - Marathi News |  Distribution of textbooks in various schools in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील विविध शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण

शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, गुच्छ देऊन व औक्षण करून स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. ...