‘स्व’ची ओळख, त्यानुसार कामाच्या क्षेत्राची निवड आणि निवड केलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होण्यासाठी तपश्चर्या करण्याची तयारी या त्रिसूत्रीच्या जोरावर यशस्वी करिअर करता येते, असे प्रतिपादन चाणक्य मंडळ परिवारचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकार ...
देशाच्या राजधानीत जाण्यासाठी नाशिककरांना थेट विमानसेवा उपलब्ध झाली असून, दोन तासात तेथे पोहोचता येणार असल्याने ‘अब दिल्ली दूर नही’ अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकच्या ओझर विमानतळावरून ही से ...
वाहनांवर तुफान दगडफेक करून तलवारी व गजांचा धाक दाखवून लूटमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन दरोडेखोरांना सटाणा पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, दोघे फरार आहेत. हा खळबळजनक प्रकार सटाणा -नामपूर रस्त्यावरील कºहे गावाजवळ गुरुवारी (दि.१४) रात्री ११ वाजेच् ...
गत आठवड्यात म्हसरूळजवळील बोरगड (एकतानगर) येथील नितीन दिलीप परदेशी या युवकाच्या खुनाचे कारण शोधण्यास म्हसरूळ पोलिसांना यश आले आहे. संशयित मयूर जाधव व परदेशी यांच्यात आर्थिक वाद झाला होता त्या वादातूनच परदेशीचा डोक्यात गोळी झाडून खून केल्याचे पोलीस तपा ...
एचएएल कामगार संघटनेच्या ३१ जागांसाठी झालेल्या चुरशीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत सरचिटणीसपदी श्री समर्थशक्ती पॅनलचे सचिन ढोमसे १४७५ मते मिळवून विजयी झाले. ...
बेकायदेशीर बांधकामे हटविण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ग्रीन फिल्ड प्रकरणात त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याने नामुष्की पत्करावी लागली खरी; परंतु त्यांना अशा प्रकारे अडचणीत आणण्यासाठी जे पत्र विलंबाने सादर केले, ते जाणी ...
राज्य परिवहन महामंडळाने एस.टी. बस प्रवासाची भाडेवाढ केल्यामुळे शिवशाही बसचा प्रवासदेखील महागणार असून, शहरातील बसभाड्यातदेखील सहा ते दहा रुपयांनी वाढ होणार आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून सदर भाडेवाढ लागू होणार आहे. ...